Genz व विरोधी पक्ष नेता राहुल गांधी ज्ञानेश कुमारच्या राजीनामा मागण्यात व्यस्त करवल्या गेले ही विचारपूर्वक केलेली खेळी होती. आता भाजपाकडे संपूर्ण 2/3 बहुमत संसदेत झाले आहे. आता विशेष सत्र बोलावून डि-लिमिटेशन बील पास करवून घेणार आणि मनात येईल तसं संवैधानिक बदल घडवून येणार.
शुभ विजयादशमी! 🙏✨
अधर्मावरर्माचा अंत आणि सत्याचा विजय म्हणजे 'दसरा'! आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सर्व संकटे, वाईट विचार आणि दुःख रूपी रावणाचा आज अंत होवो आणि सुख, समृद्धी अन् यशाच्या सोन्यानं भरलेली नवी सुरुवात होवो.
सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🪔🏹
भीमाशंकर (कर्जत) येथील झाडे तोडून टोरंट वीज प्रकल्प उभारण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाचा समता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध! ⚡❌
सह्याद्रीच्या रांगांचे हिरवेगार सौंदर्य नष्ट करत आहात! ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली असतानाही सरकारला अक्कल आलेली नाही का?
महाराष्ट्र शासन/आमदार असल्याचे खोटे स्टिकर लावून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या वाहनावर (क्रमांक: MH04KR6100) तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी.
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी.
@ThaneCityPolice@MTPHereToHelp@DGPMaharashtra@MahaTransport
टँकरचालकांची मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, गुड्डू, झिशान, रफीक आणि दीपक या व्यक्तींच्या कथित भूमिकेचीही निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. या आरोपांची स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत पडताळणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी.
⚠️ सर्वांत गंभीर प्रश्न!
जर ज्वलनशील
कथितरीत्या या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे तसेच दरमहा लाखो रुपयांची प्रोटेक्शन मनी दिली जात असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. या आरोपांची सक्षम तपास यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे.
📌 महाराष्ट्र पोलीस आणि संबंधित विभागांकडे प्रमुख मागण्या :
प्रकारात सहभागी व्यक्ती, टँकरचालक, संबंधित व्यावसायिक तसेच कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याची भूमिका निष्पन्न झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.
6️⃣ तक्रारीवरील चौकशीची स्थिती आणि करण्यात आलेल्या कारवाईची अधिकृत माहिती तक्रारदाराला देण्यात यावी.
❓ थेट सवाल!
मुंबई–अहमदाबाद
राष्ट्रीय महामार्गावरील मनोर परिसरात अशा प्रकारच्या कथित हालचाली सुरू असतील, तर संबंधित पोलीस व प्रशासकीय यंत्रणेने आतापर्यंत नेमकी कोणती कारवाई केली आहे?
या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि कालमर्यादेत चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी.
कायद्यापेक्षा
1️⃣ अमन हॉटेलच्या पार्किंग परिसराची व आसपासच्या ठिकाणांची तातडीने तपासणी करण्यात यावी.
2️⃣ संशयित टँकरचे नोंदणी क्रमांक, वाहतूक परवाने, संबंधित कागदपत्रे, ई-वे बिल, मालाचे प्रमाण आणि मालाच्या अंतिम ठिकाणाची सखोल तपासणी करावी.
3️⃣ परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही/डीव्हीआर फुटेज,
@Navimumpolice@milindbharambe न करता सोडून दिला असून सदरचा ट्रेलर पुन्हा @ThaneCityPolice अंतर्गत हिल लाईन पोलीस ठाणे हद्दीत ऊसाटणे स्थित बालाजी कंपाउंड येथील परिसरात स्टील माफिया राम पाटील, हरिदास पाटील यांच्या स्टील रॉडस चोरीच्या अड्ड्यावर जात आहे.
ट्रेलर मधून जो दोन टन माल स्टील रॉडस खाली केला होता.तोच
वाहनांच्या प्रवेश-निर्गमन नोंदी आणि इतर संबंधित पुरावे तातडीने सुरक्षित ठेवावेत.
4️⃣ ज्वलनशील पदार्थांची साठवणूक, हाताळणी आणि एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये हस्तांतरण करताना अग्निसुरक्षा व संबंधित कायदेशीर नियमांचे पालन केले जाते की नाही, याची तपासणी करावी.
5️⃣ या कथित अवैध
@ThaneCityPolice@Navimumpolice@milindbharambe च्या दिशेने येत असल्याची गुप्त माहिती मिळाली असताना नवी मुंबईचे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी संबंधित ट्रेलर व वाहन चालक यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई साठी कळंबोली पोलीस ठाणेकडे सोपविण्यात आले आहे. संबंधित पोलीस अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे.
@FASTag_NETC@TeamSamataParty This complaint not about double amount deduction. This complaint about double amount charged by the Toll Authority of India in Samruddhi MahaMarg
सरकारी मलिदा 16%
पहा हा वीडियो....
BJP सरकार आल्यापासून 16% commission वाटप चालू आहे. हे फक्त महाराष्ट्रात बाकी राज्यात अणि केंद्रीय स्तरावर किती असतील.
केंद्र सरकार जे 5 Trillion अर्थव्यवस्था दाखवत आहे. त्या हिशोबाने 80,000 कोटी फक्त बीजेपी अणि त्यांचे मित्र पक्ष यांच्यात वाटले जात आहे
काल एका खात्रीशीर माहिती नुसार कल्याण भिवंडी मधील माजी खासदार यांनी निवडणुकीच्या खर्चासाठी छोट्या बिल्डर कडून 1 कोटी अणि मोठ्या बिल्डर कडून 2-5 कोटी तसेच इतर कारखानदार यांच्याकडून लाखाची हफ्ता वसूली केली आहे. पुरावे आहेत.
@PMOIndia@narendramodi@AmitShah@rashtrapatibhvn@VPIndia