@tdadvait वाचायचे असेल तर माझे पूस्तक सूचवू का?
Paperback: https://t.co/hWlxVqOE4Y
E-book: https://t.co/dEDuUgVHYV
International: https://t.co/AP64mpoRyQ
@SWARAJYANIRMAN गूजरात आणी राजस्थान राज्यान्चा काही भाग वेगळा करून मारवाड राज्य बनवता येवू शकते. तसे केले तर त्या लोकान्चा इतर राज्यातील प्रवेश कमी करता येवू शकतो.
1995 मध्ये Bombayचं नाव Mumbai झालं.
पण आजही काही ब्रँड्समध्ये “Bombay” हे नाव जाणीवपूर्वक किंवा ब्रँडिंगच्या कारणाने वापरलं जातं.
प्रश्न एवढाच आहे—
हे फक्त ब्रँडिंग आहे की नावामागे काही वेगळा विचारसुद्धा आहे? 🤔
मुंबईचं अधिकृत नाव मुंबई आहे; मग “Bombay” या नावाचीच निवड का?
🚨 EXCLUSIVE BREAKING | SGNP मध्ये धार्मिक कार्यक्रम?
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) परिसरात आज, २८ ऑगस्ट रोजी स��ाळी, धार्मिक कार्यक्रम पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
जंगल आणि राष्ट्रीय उद्यान परिसरासाठी लागू असलेल्या नियमांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः नदी अथवा जलस्रोतामध्ये उतरून आंघोळ करणे किंवा धार्मिक विधी करणे नियमांनुसार अनुमत आहे का? याबाबत प्रशासनाने स्पष्टता देणे गरजेचे आहे.
📹 EXCLUSIVE VIDEO | Reliable Source
राष्ट्रीय उद्यानाच्या संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रात अशा प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देताना कोणते नियम लागू होतात?
प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
⚠️ ही घटना आज सकाळची असून, संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्रतीक्षेत आहे.
#BreakingNews #Exclusive #SGNP #SanjayGandhiNationalPark #Mumbai
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@NaikSpeaks
@MahaForest https://t.co/bJoYfrwmeR
मुंबादेवी मंदिरात भैये कशाला पूजेसाठी?
महालक्ष्मी मंदिरात भैये कशाला पूजेसाठी?
सिधीविनायकाच्या trust मध्ये भैये कशाला?
हाच तर जिहाद आहे, BIMARU लोंढ्यांचा.
देवेंद्र फडणवीसांच्या मते, महाराष्ट्रातील मुलांना पहिलीपासून सरसकट हिंदी शिकवणे हा अन्याय नव्हता पण जे रिक्षावाले मराठी राज्यात पैसे कमावण्यासाठी आले, त्यांना मराठी शिकायला सांगणे हा अन्याय आहे, तेही रिक्षा परवान्याच्या नियमात कित्येक वर्षांपासून मराठीची अट असताना!
मुदत काय दे��ाय? बेकायदेशीर परवाने आहेत, जप्त करा. नवीन परवाने द्या, हजारो मराठी लोक रिक्षा चालवायला पुढे येतील. मुंबईचा(MMR ) भाग वगळला तर राज्यात इतर शहरात सगळे मराठीच रिक्षावाले आहेत.
पगार शासनाचा.. पण माज हिंदी चा?? का??
मागे महाराष्ट्र शब्द.. तरी हिंदीतच उत्तर का??
जनतेच्या पैशातून पगार घेता…मग जनतेच्या राज्याच्या भाषेला दुय्यम का?
महाराष्ट्रात सरकारी पदावर काम करताना मराठी भाषेला प्राधान्य देणे ही केवळ ��पचारिकता नाही?
@Dev_Fadnavis
#मराठी
#महाराष्ट्र 🚩
अमराठी लोकांच्या मतांसाठी हापापलेल्या आमच्या मुख्यमंत्र्यांची ही लायकी … 👇🏻
दक्षिणेकडच्या नेत्यांकडून किमान स्वतःच्या भाषेचा आदर आणि प्रेम कसं करावं एव��चं मुख्यमंत्र्यांनी शिकावं …
बाकी विकास चारही बाजूला ओसंडून वाहतोय …
#मराठी #मराठीभाषा #परप्रांतीयांचीभाजपा