@RajThackeray धन्यवाद राज साहेब 🙏 🙏🙏 आमच्या पाठीशी असच रहा लढा अजून बाकी आहे आम्ही जी समिती स्थापन करायला लावली आहे ती पूर्ण होईपर्यंत लढा अजून आहे साहेब🙏🙏
@Core_punekar@Core_punekar तुला प्रेमाने सांगतोय MPSC Aspirant च्या नादाला लागू नको तुझा ❤️ ड्या काही संबंध नाही ह्याच्याशी एक तर पेपर फुटल्यामुळे चाललाय सगळ पुन्हा तू बोल आत्ता नाव लपवलं आहेस आता काही बोलला का
🐍 डा होशील सगळ्यांसमोर
मा. न्यायमूर्ती B.G. कोळसे पाटील हे कायमच विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत.. आजही त्यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला दुसऱ्यांदा भेट देऊन सरकारने सत्याग्रही विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर हा 85 वर्षांचा 'तरुण' त्यासाठी सर्वांत पुढं राहील, असा विश्वास दिला. त्यांची ही साथ विद्यार्थ्यांच्या बाहूत लढण्याचं सामर्थ्य निर्माण करणारी आहे..
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा MPSC
विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या :
1. MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा तातडीने राजीनामा घ्यावा.
2. ७० हजार जागांची मेगा भरती लगेच लागू करावी.
3. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच स्वच्छ प्रतिमेच्या नवीन अध्यक्षकांची नेमणूक करावी.
4. MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात.
5. विविध परीक्षांच्या चौकशी संदर्भात नेमलेल्या SIT ने निष्पक्षपातीपणे चौकशी करावी.
6. राजस्थान सरकारच्या धर्तीवर १०० रुपयांच्या कार्डवर वर्षभरातील सर्व परीक्षा घ्याव्यात.
मागण्या मान्य होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील
#MPSCstudents #MPSCProtest #PuneProtest
अभय वाघ यांच्याबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. त्यांना वाचवू नका! निष्पक्ष चौकशी करा; दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालू नका विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!”#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCआंदोलन#pune#maharashtra
तुमच्यासाठी उद्या जेल मध्ये जाण्याची वेळ आली तर आम्ही सर्व तुमच्या दोन पावलं पुढे असू.. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही.!
आज पुण्यात MPSC विद्यार्थी सत्याग्रह आंदोलनात भाग घेतला..
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह आंदोलन.. पुणे.!