@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis मा.मुख्यमंत्रीसाहेब मा.उपमुख्यमंत्रीसाहेब
PWD, WRD आणि WCD या विभागांकडे शिफारस झालेल्या आम्हा ११४३ अभियंत्यांना तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत. आम्ही ३.५वर्ष वाट पाहतोय.लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती
कष्टाने नोकरी मिळवुन आज राज्यभरातील ११४३ अभियंत्याना नियुक्ती करिता उपोषण करावं लागतयं हे महाराष्ट्रातील तरुणांच दुर्देवं आहे.तरी या उपोषणाची दखल घेऊन सरकारने तात्काळ ११४३ अभियंत्यांना नियुक्ती द्यावी ही विनंती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AUThackeray@AjitPawarSpeaks
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०१९ ह्या परिक्षेची जाहिरात एप्रिल २०१९ मध्ये आली होती.३.५ वर्षे पुर्ण झाली अस असताना देखिल विभाग नियुक्ती देत नसल्याने सदर ११४३ उमेदवारांवर उपोषणाची वेळ आली.आझाद मैदान येथे हे ११४३ (गट-अ व ब) अभियंते ३१ ऑक्टोंबर २०२२ पासुन उपोषण करत आहे
MPSC मार्फत सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३(गट-अ व ब) शिफारस होऊन ५ महिने पुर्ण होत आले.नियुक्ती करिता आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया जसे कि कागदपत्र पडताळणी,वैद्यकिय व चारित्र्य पडताळणी अहवाल,बंधपत्र हे सर्व पुर्ण देखिल झाले.तसेच नियुक्ती करिता कोणतीही स्थगिती देखिल नाही
#MES_2019_Joining
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ ला सोडून साऱ्यांना नियुक्ती देत आहात सरकार तुम्ही, मग आम्हाला का नाही नियुक्ती? प्रोसेस चालू होवून 3.5+ वर्ष झाली नियुक्ती द्या सरकार नियुक्ती द्या.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन stay नसताना तब्बल ३.५ वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातून निवड झालेल्या ११४३ राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती काही ना काही कारण पुढे करून प्रलंबित आहे. ३ वर्षात ३ सरकार बघितले पण नियुक्ती काही मिळाली नाही.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
असा दिवस कधी आला नाही पाहिजे जिथे परीक्षा होण्यासाठी मुलांना आणि आपल्या हक्काची मेहनतीची नियुक्ती मिळवण्यासाठी अधिकाराना आंदोलन करायला लागत आहे. हे महाराष्ट्राला सोबत नाही. कृपया हे वर्षा तरी आमच्या बेरोजगारीच शेवटचा वर्षा असो
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#MES_2019_Joining