@abpmajhatv रिक्षा / टॅक्सी चालकांच्या शिक्षणाची जबाबदारी व खर्च महाराष्ट्र सरकार का करत आहे?@NMMConline यांच्या कार्यक्षेत्रात एकही 'संपूर्ण' मराठी माध्यमाची शाळा नाही,खाजगी तर सोडा,मनपाच्या शाळेत सुद्धा मराठी माध्यम नाही.त्याकडे कधी लक्ष देणार आहात तुम्ही? @CMOMaharashtra@dadajibhuse
पळपुटेपणा करून आणि पत्रकारांवरून चिडून कसं चालेल तटकरे?
असा पळपुटेपणा केल्यामुळ�� तुमचे काळे कारनामे झाकले जाणार नाहीत. तुमचेही हात यात बरबटले आहेत हे आज ना उद्या बाहेर येणार आहे.
@NiteshNRane कोकणातल्या लोकांना पावडणारी सेवा हवी. एवढ्या मोठ्या बोटी पेक्षा छोट्या बोट ने सुविधा दिली तर जास्त लोग प��रवास करतील. सध्याचे तिकीट दर सामान्य कोकणी माणसाला परवडणारे नाहीत. त्या पेक्षा मग ट्रेन आणि बस मार्गच सुकर. बरोबर ना...!!!
1947 ला देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 ला सार्वभौम प्रजासत्ताक राज्य म्हणून उदयास आला.
2026 ला मात्र आम्ही कुणाकडून तेल खरेदी करावं याची परवानगी अमेरिका देत आहे...!
#पारतंत्र्याच्यादिशेने
मोदींनी अखेर फक्त तीस दिवसांसाठी का असेना रशियाकडून तेल विकत घेण्याची परवा���गी अमेरिकेकडून मिळवली.भारत अमेरिकेचं ५१ वं राज्य झाला आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे.आपल्या देशानं कोणाकडून काय विकत घ्यावं ते अमेरीकेच्या परवानगीवर ठरत आहे. देशाचं सार्वभौमत्व गहाण पडलं आहे का? की #EpsteinFiles चा परिणाम आहे?
ब्रिटिश गोरे गेले आणि आपण स्वतंत्र झालो असं आपण मानतो… पण आता काय?
आता अमेरिका ठरवणार भारताने रशियाकडून तेल किती दिवस विकत घ्यायचं?
“30 दिवसांची परवानगी” म्हणे!
वा! म्हणजे आधी ब्रिटिशांची परवानगी
घ्यायचो, आता अमेरिकेची?
भारत खरंच स्वतंत्र आहे की अजूनही कुणाच्या ‘परवानगी’वर चालतोय?
SHAMEFUL! @mybmc@MTPHereToHelp@MumbaiPolice lied about fixing encroachments. Sold footpaths, now selling our roads - a 3-lane road is now 1 lane, forcing an elderly lady with walker into middle of traffic
Corruption & neglect are putting lives at risk daily. STOP THE LIES!
“मुंबई–कोकण रोरो सेवा ही विकासाची नाही, तर फसवणुकीची जाहिरात ठरली”
३ महिन्यांपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू केलेली सेवा एकच फेरी करून बंद पडते,
५–६ तासांचं स्वप्न दाखवून १४ तास लागले…जायला पॅसेंजर नाहीत,दर अव्वाच्या सव्वा..
हे अपयश नाही तर योजना नसलेला,जबाबदारी नसलेला कारभार आहे.
आज तीच सेवा मुंबई–अलिबाग मार्गावर चालते,
जिथे आधीपासूनच M2M रोरो मागील ५ वर्षांपासून यशस्वीपणे सुरू आहे.
तुमच्या केवळ फोटोसेशन साठी एवढे हजारो कोटी संपवले का…???
नितेश राणेने तर सुटबूट घालून स्वतःला मिरवले होते.
एकतर ही रोरो नवी कोरी नसून सेकंड हॅंड घेतलेली आहे,
तुम्ही मागे पाहू शकता किती धूर सोडत आहे…
या मागे किती भ्रष्टाचार झाला असेल याची कल्पना न केलेलीच बरी…
कारण जिथे नियोजन अपयशी,तिथे हेतू स्वच्छ असतातच असं नाही.
आम्ही विकास केला हे बोंबलत सांगत फिरणाऱ्या भाजप आणि भक्तांकडे याचे उत्तर आहे का…???
हा प्रश्न केवळ रोरो सेवेचा नाही,
हा प्रश्न आहे…
महाराष्ट्राला गृहीत धरणाऱ्या सत्तेचा.
आज उत्तर मागितलं नाही,
त��� उद्या हिशोब मागावा लागेल.
@Navimumpolice या रिकाम्या बाटल्या कोणाकडून तरी फोडल्या जातात आणि मग त्याच्या काचा इतस्ततः पसरलेल्या असतात, ज्यामुळे एखाद्याला इजा होऊ शकते. हे तुम्हाला रोखता येऊ शकतं का?
स्थळ: ऐरोली, से. ८ए, साई स्नेहा बार समोरील रस्त्यावरील दुभाजक, भाजी मंडई जवळ