आज मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी जमा केलेला रु. १,५१,०००/- इतका मदत निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते मुंबई मंत्रालय येथे सुपूर्द करण्यात आला. या निधी संकलनात संघटनेच्या महिला सदस्यांनी विशेष योगदान दिले असून, या वेळी दादांनी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या या सामाजिक कार्याचे आणि विशेषतः महिला सदस्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. जनतेच्या सेवेसाठी आणि राज्याच्या विकासासाठी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन नेहमी तत्पर राहील असा शब्द दादांना दिला.
#MuslimWelfareAssociation #CMReliefFund #solapur #marathwada
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना मदत म्हणून मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीकरिता १ लाख ५१ हजारांचा धनादेश माझ्याकडे सुपूर्द करण्यात आला. मुख्य म्हणजे स्वतः घर चालवणाऱ्या महिला भगिनींच्या प्रयत्नातून ही रक्कम उभी राहिली, ही बाब कौतुकास्पद आहे. या अमूल्य सहकार्याबद्दल समस्त महिला भगिनी आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो.
📍मंत्रालय, मुंबई
“Filed a police complaint against YouTuber Ranveer Allahbadia & stand up comedian Samay Raina for using obscenity and making offensive vulgar remarks on parent’s at “India’s Got Latent”.
@ANI@AHindinews#samayraina#RanveerAllahbadia#indiagotlatent
विपक्ष नफ़रत के खिलाफ़ है, भारत जोड़ो यात्रा के साथ है।
एनसीपी नेता सुप्रिया सुले जी ने आज हमारे साथ जुड़कर यात्रा को नई ताक़त दी।
@supriya_sule#BharatJodoYatra
केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज महागाईने उच्चांक गाठला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने राज्यभरात "50 खोके महागाई एकदम OK" आंदोलन करण्यात येत आहेत. (1/2)
@Jayant_R_Patil@supriya_sule@NCPspeaks
पुरोगामी विचारांचा बुलंद आवाज, राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री, आक्रमक, अभ्यासू नेते मा.आ. जितेंद्रजी आव्हाड साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐@Awhadspeaks
The arrest of the journalist #MohammedZubair is a blow to the freedom of press and it undermines the greatest instrument in a democracy to hold a government accountable for its actions. 1/2
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने
आज दीनाक 12/12/2021 रोजी
मा श्री ना शरदचंद्र पवार साहेब देशाचे नेते यांच्या वाढदिवसाच्या निमीत
ईमारत बांध कामगाराना 1000 सेफ्टी कीटसंच साहीत्य पेटी वाटप करण्यात आले या वेळी कार्यक्रमा चे उद्घाटक #विजयराव_साळवे, #अब्दुल_कदिर_मौलाना