@CMOMaharashtra सर शेतकऱ्यासाठी असलेल्या मुंबई एपीएमसी मधे शेतकऱ्यांना हदपार करणाऱ्या या संचालक मंडळाला बरखास्त करुन चांगलं प्रशासक नेमणूक करण्याची गरजेची आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगलं भाव मिळणार .तसेच श्गेकऱ्यासाठी असलेले लिलावगृहात व्यापाऱ्याने कब्जा केला आहे त्यामुळे शेतकरी येत नाही .
लॉकडाऊनच्या ���ाळात मुंबईकरासाठी तांदूळ घेऊन आलेले ट्रकचालक उपाशी https://t.co/QLQ0wfAgwK
*मुंबईमध्ये लोकांना जेवणाचा बंदोबस्त करण्यासाठी हजार किलोमीटर प्रवास करुन तांदूळ घेऊन आलो मात्र,आम्हालाच जेवण मिळत नाही,मुंबई एपीएमसी परिसरात शेकडो धान्याच्या गाड्याची लांबच लांब रांगा
Mumbai Apmc दाना मार्केटच्या संचालकने कोरनाचे फायदा घेऊन स्वतःआणि काही व्यापरीला हातात धरून व्यापार करतात त्यामुळे दानामार्केट मध्ये गर्दी आहे, बाजारात सोशल डिस्टनसिंग दिसून येत नाही
दाना मार्केटच्या काही व्यपारी माल मांगवतात आणिदरे वाढबून विक्री करतात यावर नियंत्रण होयला पाहीचे