अव्हाड साहेब ग्रामविकास विभागातील
2019 मध्ये 5300 जगासाठी मुलांनी अर्ज केले त्याचे लाखो रुपये पडून आहे त्याच काय त्यावरही बोला काही आपलंच सरकार आहे ना महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻
जा. क्र. 260/2021 ते 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056/2021 चा अंतिम निर्णय येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
@Shubham46721078 @AwaganRam @nikita493204832 @mpsc_office काल तर तुमच्या टेलिग्राम ग्रुप वर मी टाकलं होतं की उद्या ट्विट करा तर तुमच्या ग्रुप वरील मूल म्हणत होते याना स्पोर्ट करू नका म्हणून ट्विट वैगेरे काही करू नका म्हणून
न्यायासाठी न्यायालयातच जावं का?
जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांना न्यायालयात जाणे शक्य नाही त्यांनी काय कराव? त्यांना न्याय मिळणार नाही का?
या सर्वांचा कुठेतरी @mpsc_office आयोगाने विचार करून जे पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्यावी.
#WeWant4th_AnswerKey
जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत लढू...
आज जेवढे विद्यार्थी न्यायालयात गेले त्या स��्वांना परीक्षेला बसू दिल आहे...पण जवळपास 3000 विद्यार्थी न्यायालयात गेले नाहीत त्यांचं काय?
@mpsc_office प्लझ आपण परत एकदा विचार करावा...
#WeWant4th_AnswerKey
@ChitraKWagh
@harshdudhe_MT
गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कधी कमी होणार?
एकतर चूक नसताना विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावलागत आहे आणि पैसे नाहीत म्हणून कोर्टमध्ये जाता येतनाही, जे विद्यार्थी कोर्टमध्ये गेले आहेत त्यांना परीक्षेला बसण्याची संधी मिळत आहे, ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांनी काय कराव?
@OfficeofUT
जे विद्यार्थी कोर्टमध्ये गेले आहेत त्यांनाच फक्त परीक्षेला बसण्याची परमिशन मिळत आहे.
@mpsc_office तुमच्या एका चुकीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. थोडासा विचार करून परत एकदा यावर निर्णय घेण्यात यावा.
#WeWant4th_AnswerKey@bharanemamaNCP साहेब प्लझ लक्ष द्या इकडे..
@mpsc_office
तुम्ही संवि��ानिक हक्क डावलु शकत नाही, लवकरात लवकर सर्व मुलान्ना न्याय द्यावा , जेवढा उशिर कराल तेवढा MPSC वरील विश्वास कमी होत राहिल ,4-5 हजार मूलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हां ।।।
मा.आय���गाला विनंती आहे की ज्यांच्याकडे कोर्टात जाण्यासाठी पैसे नाही त्यांनी आता करायचं काय करणं जे कोर्टात गेले त्यांना न्याय भेटलं बाकी मुलांनी करायचं काय आता आयोगाला विनंती आहे की आयोगाने यावर विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा
@CMOMaharashtra
@mpsc_office
ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते न्यायालयात जाऊ शकत नाहीत, त्यांच्यावर अन्याय करायचा का?
@mpsc_office महोदय, ��भ्यास करताना कोणावर अन्याय करा असं कुठेच वाचनात आलेले नाही? आता हजारो विद्यार्थी अन्याय सहन करत आहेत, चुकून कोणी वाईट मार्ग स्वीकारला तर याला जबाबदार कोण?
#WeWant4th_AnswerKey