भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांचा साधेपणा, अर्थव्यवस्थेवर पकड आणि निःस्वार्थ सेवा देशासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. !
#drmanmohansingh
बहुजनांचा आवाज,संघर्ष कन्या रणरागिणी,जलरागिनी एक आदर्श ग्रामविकास मंत्री आमच्या नेत्या मा आमदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे अर्थात आमच्या लाडक्या ताईसाहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
Wish you a healthy wealthy prosperous successful long life dear Taisaheb 💐💐💐
प्रदेशाध���यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांना देवाज्ञा झाली. बावनकुळे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
@cbawankule
स्त्री सशक्तीकरण की प्रतिक, भारत की महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!
आपकी दीर्घायु और उत्तम स्वास्थ्य के लिए कामना करती हूं.
#Rashtrapati
बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार माननीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ कवडगाव येथे महिलांची सभा घेतली व येत्या 13 तारखेला कमळ चिन्ह समोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले
" कोणताही पराभव अंतीम नसतो , लढत रहा " हा संस्कार देणारा आपल�� भुमीपुत्र स्व.प्रमोदजीं माहजन यांचे आज पुण्यस्मरण ..
!! त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजलि !!
#BJP4इंडिया
बजरंग सोनवणे - "मुलींनी सासरीच राहिलेलेच चांगले असते".
शाहू फुले आणि आंबेडकर यांचा वैचारिक वारसा सांगणाऱ्या @NCPspeaks पक्षाला असले वि��ृत उमेदवार शोभत नाहीत.
स्वतःचे काडीचेही नेतृत्व नसताना बहुजनांच्या सावित्रींच्या लेकींना असं हिणवणं बहुरंगी बप्पा तुम्हाला शोभते का?
बीडमध्ये रेल्वेचे जाळे पसरवूया,लाखांनी पंकजाताईंना निवडून देऊया !!
मा.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्हात रेल्वे च्या केलेल्या विकास कामाबद्दल घेतलेला थोडक्यात आढावा...
https://t.co/Ro2EYAHbKt
@Pankajamunde@DrPritamMunde@pmo_munde@BJP4Maharashtra
बीड लोकसभा महायुती च्या उमेदवार आणि मा पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी, बीड केज धारूर तालुक्यातील ग्रामीण भागात लोकांना ताईंनी केलेली विकास कामे व त्यांचे बीड जिल्हा विकासासाठी असलेले नियोजन सांगून मोदीजीच्या नेतृत्वात ताईंना विजयी करण्याचे आवाहन क���ले.
#bjp