राज्यसेवा मुख्य परीक्षेला फक्त चार दिवस बाकी असून आजवर आयोगाने कुठली भूमिका जाहीर केलेली नाही त्यामुळे लवकर आयोगाने भूमिका जाहीर करावी .
#FairRajyasevaMains#MPSC
लेंढवेचा पेपर नको❌,
नवीन सेट करा!
उपसचिव स्वतः पेपरफुटी घोटाळ्यात जेलमध्ये असताना त्याच यंत्रणेन��� काढलेल्या पेपरवर आम्ही परीक्षा कशी देणार? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा. व्ही. राधा समितीच्या सुधारणा लागू करा आणि परीक्षा पुढे ढकला!
#mpsc #FairRajyasevaMains2026
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती.
आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यम��त्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच.
यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्र���धान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे.
विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.!
:- निखिल पाटील
@Dev_Fadnavis @mpsc_office
@CMOMaharashtra
Hard work is our duty. A transparent system is your responsibility.
We aren’t begging for jobs, we are demanding the dignity of a fair exam. Don't let the dreams of thousands shatter due to a lack of transparency.
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VikramPachpute_