विद्यानंद बापट यांचे डीजेबाबतचे मुद्दे खोडून काढणे पुण्यातील किंवा कुठल्याही गणेश मंडळाच्या आवाक्यातील गोष्ट वाटत नाही; धीरज घाटे यांच्या बुद्धीसाठी तर हा विषय ३६७ किलोमीटर दूरवरचा आहे. घाटेंची झेप बापटांना ‘गल्लीतील कुत्रा’ म्हणणे या पलिकडे मुळातच नाही.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,
महाराष्ट्र के अनेक आदिवासी छात्र 10 दिनों से अधिक से अपने अधिकारों के लिए भूख हड़ताल पर हैं।
पुणे में 'छात्रों की गूंज' के दौरान छात्राओं ने बताया कि छात्रावासों में 30 वर्ष की अनावश्यक उम्र सीमा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधाएं और महिलाओं के लिए गर्भावस्था जांच जैसे अमानवीय प्रावधान लागू हैं।
सुदूर गांवों-कस्बों से आने वाले ये छात्र कोई दान नहीं, अपना अधिकार मांग रहे हैं। अपेक्षा है कि आप उनसे व्यक्तिगत रूप से मिलकर उनकी समस्याओं का तत्काल समाधान करेंगे।
महाराष्ट्राच्या सहावीच्या इतिहासातून वेद काळातील मांसाहार हद्दपार झाला, यात इतिहासाची लपवाछपवी तर आहेच, पण समकालीन हिंदुत्व हे कोणत्या धर्माचे आणि सामाजिक चित्राचे वर्चस्व आणू पाहते याची ती झलक आहे. 1/3
This isn’t just about NEET paper leaks. It’s a revolt against feeling generally suppressed in a democracy & the mainstream media’s brainwashing.
As a father of two, I know first hand : suppressing & brainwashing today’s youth will never work.
कालचा दिवस दंगलकार नितीन चंदनश���वे यांचा होता…!
आज वेळ काढून त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले. एकही मिनिट भाषण पुढे सरकवावे असे वाटले नाही. काळाच्या गरजेनुसार अशी अभ्यासू, संवेदनशील आणि तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणारी माणसं नेतृत्वाच्या स्थानावर येणे अत्यंत गरजेचे आहे.
संजय राऊत साहेबांच्या शब्दाला मान द���त या पुरोगामी दलित युवकाने महाराष्ट्राचा हुंदका शब्दात व्यक्त केला. काल महाराष्ट्र आपल्या भावना मोकळ्या करत पुन्हा एकदा या राक्षसी प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महाराष्ट्र अजून जिवंत आहे, त्याची संवेदना अजून जिवंत आहे, आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची त्याची ताकदही अजून जिवंत आहे. यात शंका असण्याचे कारण नाही. ✊🔥
@rautsanjay61 जीं सार्थ माणूस काल निवडल���त आपण 💝
सिरीयल किलर्स ऑफ डेमोक्रसी... या शब्दावर कॉपीराईट घेण्याची वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं.
तीन महिन्यात तीन पक्ष.. आप, तृणमूल आणि आता पुन्हा शिवसेना...
या फुटीबाबत कुठलंही राजकीय विश्लेषण हे निव्वळ बोगस आहे..
काहीही झालं तरी हे पक्ष फुटणारच.. यांना ते फोडायचेच आहेत...चटक लागली आहे एवढेच सत्य आहे.
केक खाणाऱ्यांबद्दल सहानुभूती ठेवावी की नाही याबद्दल प्रश्न पडला असेल तर फक्त लक्षात ठेवा हा एका पक्षाचा विषय नाही.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर... गलितगात्र झालेल्या अस्मितेवर पुन्हा पुन्हा येऊन केलेला राजकीय बलात्कार आहे.
काही वाकडं करू शकत नाही तुम्ही आमचं... कायदा गेला..***.
The @ECISVEEP must clarify whether these 4,000 EVMs were indeed used in the recent West Bengal elections. Otherwise, we can't help but wonder whether this was truly an accidental fire or the same convenient and mysterious kind of blaze that, in Bollywood movies, always seems to erupt just in time to destroy crucial evidence.
In what is rarely seen in politics today, 2 people have shown that all is not lost in terms of loyalty, grace and promises.
The newly sworn in chief minister of Karnataka Shri @DKShivakumar ji has shown unwavering loyalty to his party.
Unlike the cowards who ran away from our Party in 2022, for fear or greed, this man faced the central agencies of the dictatorial union regime, and yet remained in the @INCIndia .
Then after winning the elections, served his state patiently as the DCM and today has been sworn in as Chief Minister today.
His courage, his graceful and patient leadership has to be congratulated.
The same now goes for former CM, Shri @siddaramaiah ji, who served as the CM, with a good support from MLAs and very very gracefully stepped aside to make way for DK ji without any hesitation or dirty politics unlike many of today’s politicians.
There are many who can’t live without power and go to any dirty extent to remain stuck to it. Cowards and greedy politicians, like the ones who ran away from our party in 2022, break trust, break parties, break human decency and limits of shame.
This grace, gratitude, courage and loyalty is rare.
It has shone through the last 15 days of politics in Karnataka and is something for politicians across the board to learn from.
No gaddari, only grace!
ದೇವರು ವರನೂ ಕೊಡಲ್ಲ, ಶಾಪನೂ ಕೊಡಲ್ಲ. ಅವಕಾಶ ಮಾತ್ರ ಕೊಡುತ್ತಾನೆ. ಆ ಕೊಟ್ಟಿರುವ ಅವಕಾಶದಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಸಾಧನೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಎಂಬುದು ಮುಖ್ಯ. ಇದಕ್ಕೆ ಅತ್ಯುತ್ತಮ ಉದಾಹರಣೆಯೇ ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು.
ಮೈಸೂರು ಜಿಲ್ಲೆಯ ಹಳ್ಳಿಯೊಂದರಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ, ಬೆಳೆದು, ಹೋರಾಟದ ಮೂಲಕ ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ಬಂದು, ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯದ ಹರಿಕಾ��� ಹಾಗೂ ಬಡವರ ಬಂಧುವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯರಾದ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಸಿಎಂ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ರಾಜೀನಾಮೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜಕೀಯ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಯಶಸ್ವಿ, ಪ್ರಭಾವಶಾಲಿ ಹಾಗೂ ದೀರ್ಘಾವಧಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಜನಮಾನಸದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಅವರು, ಭಾರತೀಯ ರಾಜಕಾರಣದ ಧೀಮಂತ ನಾಯಕ.
ಜನಪರ ಯೋಜನೆಗಳಿಂದ ಹಿಡಿದು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಅವರು ನೀಡಿದ ಕೊಡುಗೆ ಅವಿಸ್ಮರಣೀಯ. ಸುಮಾರು ಐವತ್ತು ವರ್ಷಗಳ ಅವರ ಅಗಾಧ ರಾಜಕೀಯ ಅನುಭವ, ಸಾಮಾಜಿಕ ಕಳಕಳಿ ಮತ್ತು ಜನಪರ ಯೋಜನೆಗಳು ಸದಾ ಸ್ಮರಣೀಯ. 2020ರಲ್ಲಿ ನಾನು ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದ ದಿನದಿಂದಲೂ ಇಂದಿನವರೆಗೆ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ನನ್ನ ಹೆಗಲಿಗೆ ಹೆಗಲು ಕೊಟ್ಟು ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಜೊತೆಯಾಗಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ.
ಅವರ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ನಾನು ಸಚಿವನಾಗಿ, ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ��ಡೆದುಕೊಂಡಿದ್ದು ನನ್ನ ಭಾಗ್ಯ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲೂ ರಾಜ್ಯದ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಬಲವರ್ಧನೆಗೆ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ, ಹಿರಿಯ ಅನುಭವ ನಮಗೆ ಹೀಗೆಯೇ ಮುಂದುವರಿಯಲಿ ಎಂದು ಆಶಿಸುತ್ತೇನೆ.
ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರಗತಿಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ನಡೆಯೋಣ.
@siddaramaiah
VIDEO | Reacting to Maharashtra Congress chief Harshwardhan Sapkal's remark, BJP spokesperson Shehzad Poonawalla (@Shehzad_Ind) says, "What Harshwardhan Sapkal spoke, who is the Maharashtra Congress chief, the Congress has become the party of expletives... Actually they don't have issues... People will answer."
(Source: Third Party)
#HarshwardhanSapkal