देश-विदेश से अनगिनत शुभकामना संदेशों को पाकर मैं अभिभूत हूं, भावुक हूं। इन संदेशों में अपार आशीर्वाद के साथ-साथ स्नेह का जो भाव है, वो बहुत प्रेरित करने वाला है। आप सब मेरा परिवार हैं। मैं अपने हर परिवारजन का हृदय से आभार प्रकट करता हूं।
हा माणूस हे जे काही बोलला , @YuvrajSambhaji , तुम्ही आज त्या ठिकाणी उपस्थित होतात .
तुम्ही छत्रपतींशी जोडले जाता.
या गोष्टीचं भान तुम्हाला आहे का?
याचा निषेध तुम्ही केला का?
अशा सावलीला देखील तुम्ही या पुढे उभे रहाल का?
आणि राहिलात तर तुम्हाला महिलावर्गाविषयी वाटत असणारा आदरभाव आम्ही समजून जाऊ.
AAP ka prachar karnewale Autowale uncle ne bhi maana.. 10 saal Dilli hui behaal thanks to Kejriwal
At 📍Geeta Colony one Autowala who was canvassing for AAP admitted to me that “Vikas Hua nahi, Delhi has become a garbage dump”
Follow @Delhikadarshan for more
महाराष्ट्राच्या राजकारणात अशूभ समजला जाणारा सागर बंगला @Dev_Fadnavis यांनी महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र बनवला. @OfficeofUT बसलेली ही एक सणसणीत चपराक आहे..
विरोधक असाल वा समर्थक हा व्हिडिओ नक्की बघा आणि इतरांनाही पाठवा 👇
त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला !
एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आलाय आणि तेही रेकॉर्डब्रेक…🙌🔥
न भुतो ना भविष्यती…🚩🔥🥰
आजचा दिवस देवेंद्र फडणवीसांसाठी खूप महत्त्वाची आहे…
ही निवडणूक पक्षाची नाही तर त्यांची आहे.
भाजपकडून एकट्या देवेंद्र फडणवीसांनी ही निवडणूक अंगावर आणि शिंगावर घेऊन नेटानं लढली…
फडणवीसांनी प्रत्येक मतदारसंघात व्यूहरचना आखली. बंडखोरी थोपवली. जिंकायचंच या उद्देशानं लढली. ज्या चक्रव्युहात फडणवीसांना मागील काही वर्षापासून अडकवलं होतं त्यातून यशस्वीपणे बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे ही निवडणूक आहे.
फडणवीसांना केवळ जिंकायचं नाहीये तर ज्यांनी ज्यांनी त्यांना राज्यातील राजकारणातून हद्दपार करण्याचे प्रयत्न केले, संपवण्याचे प्रयत्न केले, त्या सर्वांना चोख उत्तर देण्याची संधी या निवडणूकीच्या निमित्ताने आली आहे. फडणवीसांनी आपली संपूर्ण शक्ती या निवडणूकीत पणाला लावली… वन वर्सेस ॲाल अशी निवडणूक झाली. ‘अकेला देवेंद्र’ काय करणार… अभिमन्यू चक्रव्यूह भेदणार का.. जिंकणार हरणार की पुरून उरणार ? हे आजच्या निकालातून कळेल..!
@Dev_Fadnavis #DevendraFadnavis
"अजितदादांनी ऑडियो क्लिप मधला आवाज ओळखला! म्हणाले माझ्याच घरातील व्यक्तीचा आवाज!"💥🔥
आता दादा म्हणताहेत म्हणल्यावर हा आवाज ताईंचाच आहे यात तिळमात्रही शंका नाही!
ताई अजून किती पैसा खाणार आहात गोरगरिबांच्या हक्काचा! भस्म्या झालाय का तुम्हाला!