‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ : ९ वा राष्ट्रीय पोषण माह राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा !
एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत ९ व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे संपन्न झाला. गेल्या वर्षीच्या ८व्या राष्ट्रीय पोषण माहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्धा, हिंगोली आणि नागपूर जिल्हा कार्यालयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. एकात्मिक बालविकास सेवेच्या रंगीत लोगोचे, वेबपेजचे आणि ‘पोषण आहार प्रार्थने’चे ही या सोहळ्याच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.
यंदाचा पोषण माह ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित आहे. या संकल्पनेतून अंगणवाडी केंद्रे अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. डिजिटल अंगणवाड्यांमधील स्क्रीनवर आयुष विभागाने तयार केलेले आरोग्य व पोषणविषयक व्हिडिओ नियमितपणे दाखवावेत आणि त्यातील माहिती गरोदर व स्तनदा मातांपर्यंत पोहोचवावी अशा सूचना या समारंभाच्या माध्यमातून दिल्या.
जल्लोष गोविंदांचा, उत्सव परंपरेचा !!
दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात विविध गोविंदा पथके पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली होती. यावेळी या उत्सवाच्या निमित्ताने सहभागी होत पारंपरिक गाण्यांवर ठेका धरत आनंद साजरा केला.
#गोपाळकाला #श्रीकृष्ण
Kamathipura 3rd Lane M R Road Lakshmikant bar yah HAL Mein renovate Hua Hai illegal tarike se bar banaya hai roj Sham 7:00 Baje ke bad yah Bahar sigdi bhi lagata hai illegal tarike se Iske pass koi permission Nahin Hai aur illegal tarike se isane advertising board Bhi Banaya Hai
देशांचे नेते @PawarSpeaks साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई मधील वॅार्ड क्र २१४ मधील युवा कार्यकत्यांनी एकञ येऊन रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे साहेबाना उद्दंड आयुष्य लाभो हिच सर्व कार्यकत्यांची ईच्छा आई तुळजा भवानी मातेकडे प्रार्थना @NCPspeaks@Jayant_R_Patil