The worst service of #centralbankofindia..The old man doesn't even care about the bank.
मेरे पप्पा का बँक मैं खाता है.. उनके पास cheque बुक और ATM का सर्विस नही है. वो अपने खाते से पैसे निकलना चाहते है। मेडिकल कंडिशन की वाजह से व जा नाही प राहे है. बँक को request करने के बाद
मुश्किल नहीं है कुछ दुनिया में,
तू जरा हिम्मत तो कर।
खवाब बदलेंगे हकीकत में,
तू ज़रा कोशिश तो कर॥
आंधियां सदा चलती नहीं,
मुश्किलें सदा रहती नहीं।
मिलेगी तुझे मंजिल तेरी,
बस तू ज़रा कोशिश तो कर॥
राहुल गांधी म्हणतात आमच सरकार असत तर १५ मिनिटात चिनला बाहेर फेकल असत....!! Salute to his power ....!!! पणजोबाँना जे जमल नाही ते पणतू क़रुन दाखवणार तर .... ते १९६२ मध्ये गमावलेले ४४.००० वर्ग किलोमीटर परत आणा म्हणजे भरून पावल .... नाहीका .... काय वाटत आपल्याला ??
भविष्यात जेव्हा कधी मराठा आरक्षणाचा इतिहास लिहीला जाईल तेव्हा मी कोण्या पक्षाची लाचारी न पत्करता त्या लढ्यात सहभागी होते हे मी माझ्या पुढच्या पिढीला अभिमानाने सांगू शकते.
#मराठाआरक्षण
भविष्यात जेव्हा कधी मराठा आरक्षणाचा इतिहास लिहीला जाईल तेव्हा मी कोण्या पक्षाची लाचारी न पत्करता त्या लढ्यात सहभागी होते हे मी माझ्या पुढच्या पिढीला अभिमानाने सांगू शकते.
#मराठाआरक्षण
#मराठा मागास आहेच शैक्षणिक आणी आर्थिक देखील.ऐकिकडे जातिभेद निर्मुलनाचे धडे द्यायचे..आणी वास्तवात जातिभेद कसा वाढेल या उपाय योजना करायच्या..हा ढोंगीपणा बंद झाला पाहिजे..#मराठा_आरक्षण मिळालच पाहिजे..👇 चित्र बदललं पाहिजे...
Dear All, I have tested positive for #COVID19. I am asymptomatic and have isolated myself as per the protocol & guidelines.Request everyone who have come in my contact for last 14 days to get tested.
I am Working from Home to control #pandemic situation in Nagpur.
We shall win
आयुष्याचा निर्णय घेताना कधीपण दोघांनी मिळून घ्या
म्हणजे तो चुकला तरी दोघेही जबाबदार राहतील मग एकमेकांना दोष देवून नात्यात दुरावाही येणार नाही #असो#पार्टनर
हंबीरराव म्हणायचे-
"घोड्याच्या मागे कधी उभं राहू नये अन शंभूराजांच्या म्होरं कधी जाऊ नये.
साक्षात रुद्र हायत ते रुद्र.
अन एकदा का रुद्र संचारला, मग आगीचा डोंबाळा उसळलाच म्हणून समजा. मग आवरता येणं कठीण."🙏🚩
#शिवरुद्र
जितकी हिंमत तिच्यासोबत पलंगावर दाखवतो तितकीच हिंमत चार चौघात तिच्या पाठीमागे खंबीर उभा राहण्यात ही दाखवली तर त्यालाच “नवरा ” म्हणावा ❤️🙌
#PournimaBolte💯