@anjali_damania मॅडम या कुटुंबाला कधी न्याय मिळेल. पोलीस स्टेशन काहीच दखल घेत नाही. तुमच्या कडूनच आशा आहे, बाकी भ्रष्ट प्रशासन कढून आम्हांला काही आशेचा किरण दिसत न��ही.तुम्ही या प्रकरणात स्वतः लक्ष घालवे हिच विनंती 🙏🙏मॅम जो पर्यन्त रिप्लाय येत नाही तो पर्यंत पाठपुरावा करत राहील.
@Dev_Fadnavis Dev_फडणवीस सर नमस्कार माझी एक विनंती आहें कि आजकाल लो�� खाजगी गाड्यामध्ये (नातेवाईक)पोलीस अशी पाटी लावून फिरतात. यामुळे पोलीस डिपार्टमेंट ची नाहक बदनामी होत आहें आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहें. तरी कृपा करून यामध्ये लक्ष घालावे. यावर त्वरित कारवाई करावी
@ithakurprashant@Dev_Fadnavis साहेब कामोठेच पण बघा मुलांना खेळायला ग्राउंड नाही गार्डन नाही वयोवृद्ध लोकांना बसायला छोटंसं थिम पार्क नाही. विकास करा पण याकडे दुर्लक्ष करू नका. बकाल अवस्था झालीय या कामोठे ची. विकासच्या ना��ाखाली या शहराची धुळधान झालीय स्टेशन ची अवस्था बघा सकाळसंध्यकाळी लोकांना किती त्रास होतो.
@CMOMaharashtra@PanvelCorp
कृपया आपण ह्याची दखल घेऊन कारवाई करावी. वॉर्ड ऑफिसर आणि वॉटर डिपार्टमेंट ला वारंवार कळवून सुद्धा याचे काही निदान होत नाही, सर आपण यात जातीने लक्ष घालावे ही नम्र विनंती पाण्यावाचून लोकांचे हाल चालेल आहेत.
@CMOMaharashtra
मी कळंबोली (पनवेल) शहराचा रहिवासी असून गेले काही 2 वर्षा पासून आमच्या परिसरात अनियमित पाणी पुरवठा होत आहे. पाणी नसल्यामुळे अनेक बिकट परिस्थिती उद्भवत आहेत, लोकांना प्यायचे पाणी विकत घेऊन यावे लागते, आंघोळीचे हाल होतात तसेच दिवसाचे कामे देखील अपूर्ण राहतात.
@Abc55889 @ChhaganCBhujbal Vat baghtoy jasas tar utter ghenyasathi tu eak mantri ahes to kontya eaka samjacha nahi Tula evadach vataty tar rajinama de Ani ladh samjasathi, savidhanik padavar basun nagi
@Dev_Fadnavis Saheb Maratha Arakshan cha evada Mahtvacha mudda pralmbit Astana aplaya ya goshti kasha suchatat. Ha mudda jar kon margi lavi shakata tar to faqut Ani faqut tumhich Jay Shivray
@Liberal_India1 Eak kam kara pagar pan tevadch ghya jo congress kalat ghet hota, fukat khyachi savay lagaliy baki kay kahi logic ahe ka home loan 12℅ hot te pan parat ana 26/11 sarkhe halle hot hote te pan ana, ghuskhorya hot hotya te pan ana, je dyan pajalat ahat na kami recharge madhe te
@ithakurprashant
सर आपल्या स्थानिक विभागात मानसरोवर स्टेशन जवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीत लक्ष घालावे ही नम्र विनंती, नागरिकांचे ऑफिस वेळेत सकाळी व संध्याकाळी अतोनात हाल होत आहेत, ह�� वाहतूक कोंडी लवकरात लवकर सोडुन आपल्या नागरिकांना मदत करावी आपलाच कामोठेकर 🙏
@supriya_sule सुप्रिया ताई तूम्ही एवढ्या जागृत राजकारणी असून सुधा अशी वक्तव्य करता तुम्हाला काहीच कसं वाटतं नाही आणि संसद रत्न पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे. OPS लागु केली महाराष्ट्राची आर्थिक अवस्था बिकट होईल हे न समजण्या इतक्या लहान तर तुम्ही नक्कीच नाही आणि अर्थकारण कारण तर तुम्हाला जमतच,🙏
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra आणि तुम्ही जसे पहिले सभ्य पणे आपली मते मांडता तशीच आता पण मांडवी हाच तुमचा खरा स्वभाव आहे. बदला कोणाचं बाप मला अडवू शकत नाही पण असली वाक्य आपल्या तोंडी शोभत नाही आपण एक सुसंस्कृत राजकाण्यांपैकी एक आहात तेव्हा तुमच्या तुम्ही बदल करावा आणि जुने देवेंद्र आम्हाला दिसावे हीच अपेक्षा🙏
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra देवेंद्र सर मी आपला खूप मोठा चाहता आहे.पण माझी एक नम्र विनंती आहे आपण आपल्या मेहनत च्या जोरावर इथपर्यंत आला आहात. त्यात तुम्ही हुशार आणि कुशल नेतृत्व म्हणून मी तुमच्याकडे बघतो. एक नम्र राजनेता म्हणून तुमची ओळख आहे तुम्ही तुमच्या कामातून विरोधकांना उत्तर द्यावे.