मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणकपरिचालकांचा अंत न पाहता निर्णय घ्या,हजारोंच्या स���ख्येने संगणकपरिचालक रात्रंदिवस आंदोलन करत आहेत,त्यात लहान मूल घेऊन आलेल्या महिला सुद्धा आहेत,जर शासनाला जाग येत नसेल तर आम्हाला मुंबईच्या रस्त्यावर उतरावे लागेल.
#संगणकपरिचालक
https://t.co/bQlGmVUVfb
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे,जो पर्यंत निर्णय होणार नाही तो पर्यंत राज्यातुन हजारोंच्या संख्येने आलेले संगणकपरिचालक मुंबई सोडणार नाहीत,आपण पोलिसां मार्फत बळाचा वापर करून शासन आमचे आंदोलनदडपुन टाकू शकत नाही.@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब आम्ही न्याय मागणीसाठी मुंबईत आलो आहेत पण हजारोंच्या संख्येत असलेल्या संगणकपरिलक मुंबईत दाखल झाले आहेतपण आपले पोलीस प्रशासन धरपकड करत आहेत हे लोकशाहीला शोभणारे नाही.@kdhavse@abpmajhatv,@TV9Marathi,
@मा.@Dev_Fadnavisसाहेब राज्यातील संगणकपरिचालक सुद्धा त्या त्या गावात सर्व प्रकारच्या सेवा देऊन,सामाजिक कार्य करून 6 ग्रामीण कोटी जनतेच्या कायम संपर्कात आहेत,संगणकपरिचालकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका,यावेळी मुंबईत संगणकपरिचालकांचे वादळ धडकत आहे.@kdhavse#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब राज्यातील कुठल्याही संघटनेचा अंदाज तुम्ही बांधू शकता पण संगणकपरिचालक केव्हा काय करतील त्याचा अंदाज तुम्हाला पण येणार नाही,संगणकपरिचालकांचे सळसळत्या रक्ताचे वादळ 27ला मुंबईत येत आहे आय.टी.महामंडळा ���डून नियुक्ती देण्याचा निर्णय तयार ठेवा.
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra@Pankajamunde@TV9Marathi
डिजिटल इंड���या चा नारा लावून काही उपयोग नाही कारण डिजिटल इंडिया घडविणारेच इतक्या हलाखीचं जीवन जगून भूखे (उपाशी) असतील तर, डिजिटल इंडिया घडेल कसा, साहेब, आमची आय टी महामंडळाची मागणी रास्त आहे व ती आपण मान्य करा
#संगणकपरिचालक
@DEV_FADNAVIS and @pankajamunde#संगणकपरिचालक मुख्यमंत्री साहेब व पंकजाताई तुमच्या कडे आमची एकच मागणी आहे. की तुम्ही सर्व संगणक परीचालकांना आय. टी. महामंडळात घेऊन एवढी मागणी मान्य करावे ही नम्र विनंती.मागणी मान्य नाही केली तर आम्ही सर्व मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही.
मा.@Dev_Fadnavis साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक
#आदरणीय मुख्यमंत्री साहेब समाजातील बांधिलकीची जाणीव ठेवा,संगणक परीचालकांनी आय टी महामंडळात न���युक्ती द्या.आमच्या शिवाय डिजिटल इंडिया ची कल्पना पण करू शकत नाही.
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@Pankajamunde@abpmajhatv@TV9Marathi शासनाने आश्र्वासन दिले होते नागपुर मोर्चा मध्ये संगणक परिचालक यांचे भविष्या बाबत शासन चांगला निर्णय घेईल पण या शासनाने भविष्य पाण्यात बुडवले आहे आम्हची एकच मागणी आहे IT महामंडळ कडून नियृक्ती देण्यात यावी
#संगणकपरिचालक
मा @Dev_Fadnavis@Pankajamundeताई #संगणकपरिचालक 7वर्षांपासून प्रामाणिक पणे काम करत आहे याचा विचार करून आय टि महामंडळात नियुक्ती करावी यासाठी सोशल मीडिया या प्रभावी माध्यमातून आज ट्विट मोर्चा काढला ही तर झाकी आहे मुंबई बाकी आहे...
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणक परिचालकांना दिलेला शब्द पाळा महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्या,जो पर्यन्त आमची ही एक मागणी मान्य होणार नाही तो पर्यन्त संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत हे लक्षात घ्या आणि पुढे 2019 आहे याची पण आठवण करा
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब मागील 7 वर्ष संगणक परिचालकांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा विचार करून संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून नियुक्ती द्यावी,शासनाने संगणक परिचालकांचा अंत पाहू नये,आम्ही मुंबई सोडणार नाहीत.@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक