लाईटबिलावरील फक्त नाव बदलायचे असल्यास पुण्यात 2500-3000 लागतात. तशी त्यांची पावती 130/- ची आहे. पण सगळ्यांची पोटे भरल्याशिवाय हे काम होत नाही. नाहीतर अँप्लिकेशन 200% रिजेक्ट केले जाते.
तुमच्याकडे काय रेट चालू आहे?
#महाभ्रष्टवितरण#पुणे
शिक्षक, पोलीस,एसटी कर्मचारी, स्वछता कामगार या चार चाकांविना आणि शेतकरी या स्टेरिंग विना समाज नावाचा प्रवास शक्य नाही.
यांना आर्थिक स्थर्य म्हणजे समाजाची गाडी रुळावर.
पण...........
#शुभसकाळ
आत्महत्या केल्याने ज्यांच्यामुळे आपल्याला वेदना झाल्या त्यांना वेदना होतील
अशी मानसिकता बनतेय का तरूण पिढीची?
खूप चुक आहे हे... आपलं आयुष्य जसं आहे, ते खूप स्वाभिमानानं जगु शकतो ही भावना बळावली पाहिजे!
आयुष्य जसं आहे ते सुंदर आहे, ते जगलं पाहिजे! जिंकलं पाहिजे
#lifeisbeautiful