📍नागपूर
नॅशनल बुक ट्रस्ट, भारत द्वारे २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान नागपूरमध्ये आयोजित होत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील 'नागपूर पुस्तक महोत्सव-२०२५'च्या आयोजनाबाबत एनबीएफ टीमने आज भेट घेऊन माहिती दिली. या भव्य पुस्तक महोत्सवामध्ये नागपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा ही विनंती.
#NagpurBookFestival2025
#नागपूर_पुस्तक_महोत्सव_२०२५
@airindia for passengers to reach the airport on time. I kindly request you to consider a short delay to ensure a smooth and safe journey for all. Thank you."
@airindia Dear Air India, I request a delay in the departure of flight AI629 from Mumbai to Nagpur due to unprecedented traffic congestion in Mumbai caused by the arrival of the Indian team. The heavy traffic is expected to continue for the next few hours, making it challenging
Seeing Dravid holding a World cup and screaming was the dream for every 90s kid. Fulfilled that dream today! Thanks da 😭🙏 #T20WorldCup2024
https://t.co/UEnubn91qa
भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरात खासदार व युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी जी सूर्या यांच्या हस्ते नागपूर नगरीत होणाऱ्या नमो युवा महासंमेलनाचं भूमिपूजन व कार्यालयाचे उद्घाटन युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे करण्यात आले
Jaan de denge Kashmir ke liye .... that @AmitShah Parliament combat make the way in this trailer...
Abrogation of article 370 from Kashmir remains the biggest achievement of @narendramodi lead government.
मुंडे साहेब म्हणाले होते "तुम्ही दुसर्याची घरे फोडलीत तुमच पण एक दिवस घर फुटेल, तुम्ही दुसर्याचे पुतणे पळवले तुमचा पण पुतण्या एक दिवस कोणी तरी पळवून नेईल ".
पण तुमचा पुतण्या तर नेलाच पण पक्ष सुद्धा नेला.
#जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..
@BJYM4MH@BJP4Maharashtra