राज्यातील पोलीस भरतीस इच्छुकांच्या मागणीला प्रतिसाद देत व माझ्या मागणीची दख़ल घेवून पोलीस महाभरती ऑनलाईन अर्ज़ भरण्यास दि.१५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याबद्दल राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय ना.श्री@Dev_Fadnavis जी यांचे जाहीर आभार! मन:पूर्वक धन्यवाद !
आर्यन खानला अटक झाल्यावर माझ्यातली आई जागी झाली म्हणून सुप्रिया सुळे पुढे झाल्या,
मग एका मुलीचे 35 तुकडे केले तरी यांच्यातली आई अजून जागी का झाली नाही?
निखिल वागळे एक बिकाऊ वृत्ती चा पत्रकार आहे,गेल्या काही दिवसांपासून वैतागल्या सारख्या नको त्या भाषेत टीका करतोय याला महाराष्ट्रातील जनतेनी जास्त सिरीयस घेऊ नये,
असे दलाल पत्रकारीतेच्या नावावर डाग आहेत
@waglenikhil@Dev_Fadnavis@cbawankule@ivikrantpatil@lonikar_rahul
बोंबाबोंब करणाऱ्यांची बोलती बंद!
आपल्या नाकर्तेपणाचं खापर युती सरकारवर फोडण्याच्या महावसुली आघाडीच्या लबाडीचं पितळ अखेर उघडं पडलंच! मोठमोठे उद्योग बाहेर जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकारची दिरंगाई कारणीभूत असल्याचं माहिती अधिकारातून समोर आलंय.
#VedantaFoxconn
महाराष्ट्राचे युवा नेते आणि विधान परिषद सदस्य,धनगर समाजाचा बुलंद आवाज मा. आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!💐
@GopichandP_MLC @OfficeGopichand @BJP4Maharashtra
राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतला. त्याबद्दल सरकारचे आभार.
या मातीसाठी हजारो लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलंय! इथे 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्याच कशा जाऊ शकतात?
हा कोणत्याही पक्षाचा नाही, तर या मातीशी निगडित मुद्दा आहे. विचारसरणी कोणतीही असली तरी प्रत्येकाने या मातीशी प्रामाणिक असलंच पाहिजे!
#BanPFI
लोकप्रिय नेते,विकासपुरुष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis जी हे नागपूर, अमरावती,अकोला, भंडारा, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा . 💐💐
@BJP4Maharashtra@BJP4India@cbawankule
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन. सोबतच ते वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा व गडचिरोलीचे देखील पालकमंत्री असतील.