@DrSEShinde आपल्या पिताश्रीचा काय व्यवसाय होता ज्याच्यावर एवढी संपत्ती जमवली... आपल्याला डॉक्टर.. खासदार केलं ???.. लाखो रिक्षाचालक आहेत त्यांची नाही झाली एवढी भरभराट
@AviRawte@AshokChavanINC त्यांनी मराठा समाजाचा निषेध नाही केला... मराठा आंदोलनाचं पांघरून घेतलेल्या BRS आणि BJP sponsored कार्यकर्त्यांचा निषेध केला... जय हो चव्हाण साहेब