@SanghiPablo1 उभ्या आयुष्यात एकही झाड न लावणाऱ्या तुझ्या सारख्याचा मेंदू चेक करायला पाहिजे.
चांदणी चौकात दोन-दोन तास ट्रँफीकमध्ये गाड्यांच्या धुरात उभा रहा मग कळेल पूल का पाडायचाय ते?
शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड व शिफारस केलेल्या #मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवरील नियुक्तीपत्र मिळेल. त्यातील ७८ उमेदवारांना मुख्यमंत्री @mieknathshinde व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते प्रातिनिधिक नियुक्तीपत्रे देण्यात आली.
आशिया खंडातील सर्वात मोठी 'नाणार रिफायनरी' ला मविआ सरकारने का रोखलं ?
65 हजार कोटींचा पालघर जिल्ह्यातील 'वाढवण पोर्ट' मविआ सरकारने का रोखलं ?
मुंबई मेट्रो - 3 चा कारशेड कुणी बंद पाडला? त्यामुळे झालेली 4 हजार कोटीची नुकसानभरपाई कोण देणार?
- @nsitharaman जी
माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे.
@AmitShah@Dev_Fadnavis
भाजपा जावली तर्फे सेवा पंधरवड्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमीत्त आमदार श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत दि.२३सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर कुडाळ ता.जावली येथे संपन्न झाले.