आंदोलनात सर्व परीक्षा objective व्हाव्यात ही मागणी असताना टेक्निकल descriptive का?
राज्यसेवा आंदोलन जें���्हा उभारत होतो तेंव्हा आयत्या बिळात नागोबा बनून येणारे स्वयंघोषित विद्यार्थ्यांचे कैवारी कुठे आहेत? यासाठीच बैठक नको होती का?
#षडयंत्र
#वादळापूर्वीचीशांतता #tecnicalobjective
काल NCl विद्यार्थ्याना विधानसभेच्या माध्यमातून आपण न्याय मिळवून दिला,त्याबद्दल आभार.
पण आंदोलनाती��� प्रमुख मागणी तांत्रिक परीक्षा objective घेण्यात यावी ही अजूनही बाकी आहे.
माझी आपल्याला विनंती आहे की या मागणीसाठी प्रयत्न करून विद्यार्थ्याना न्याय मिळवून द्यावा.
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा या 2025 पर्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात याव्या.सर्व अभ्यासक्रम उशीरा जाहीर करण्यात आल्याचे यापूर्वीच आपणास कळव���्यात आले आहे
@mieknathshinde @CMOMaharashtra
@atullondhe @Dev_Fadnavis