#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD@maha_dma@CMOMaharashtra@VijayWadettiwar@mieknathshinde@Dev_Fadnavis@DrSEShinde@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
बेरोजगारांच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला झेपणार नाही, पदे रिक्त असताना राज्य सरकार फक्त ४०% पदांसाठी भरती का ?
राज्यातील सर्व नगरपरिषदातील अनेक पदे रिक्त आहे. परंतु सरकार एकूण रिक्त पदांच्या 40 टक्के पदांची भरती करत आहे. पेपरफुटीमुळे राज्यातील बेरोजगार परीक्षार्थी उमेदवार मेटाकुटीला आले आहेत. असे असताना फक्त 40 टक्के पद भरती करून सरकार बेरोजगार परीक्षार्थींवर अन्याय का करत आहे? सरकारने बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. नगरपरिषदातील संपूर्ण 100 टक्के रिक्त पदांची भरती करावी.
महाराष्ट्रात 32 लाख उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या सर्व तरूणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. संपूर्ण रिक्त पदे भरण्याची सरकारची मानसिकता नाही. सरकारच्या या धोरणामुळे बेरोजगारांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारला बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यात रस नाही. या बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा महायुतीचे सरकार घेत आहे.
परीक्षा घेणाऱ्या खासगी आयटी कंपन्यांचे हित जोपासण्याच्या नादात सरकार दंग आहे. पदभरती प्रक्रियेत, परीक्षा पद्धतीत सुसूत्रता आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे. बेरोजगारांच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला झेपणार नाही....
♦️ सर्व प्रथम धन्यवाद @RRPSpeaks दादा आपण हा मुद्दा मुख्यमंत्री @CMOMaharashtra
यांच्या पर्यंत मांडला..🙏
👉 खालील निर्णय सरकार च्या वतीने लवकरात लवकर लागू करावा हीच अपेक्षा..
एकदा रेजिस्ट्रेशन केल्यावर ते रेजिस्ट्रेशन त्या आर्थिक वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षा करिता लागू करावे, यामुळे परीक्षा साठी आकारल्या जाणाऱ्या शुल्क मधून विध्यार्थी वर्गाला दिलासा मिळेल.. या प्रश्न बाबतीत सरकार कडून काहीतरी सकारात्मक निर्णय येईल हीच अपेक्षा ठेऊयात.. 🙏🙏
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks
@MahaJyotiInst काल झालेल्या MPSC 2023 Pre Examination Coaching परिक्षेत सर्व प्रश्न एका क्लासच्या सराव प्रश्नसंच मधून आलेले दिसून येत आहे.
महाज्योती कडे पेपर काढणारे तज्ञ नाहीत का?
इतकं कॉपी PASTE करणारी संस्था होऊ नये.
#कॉपीपेस्टप्रश्नपत्रिका@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
आंदोलनात सर्व परीक्षा objective व्हाव्यात ही मागणी असताना टेक्निकल descriptive का?
राज्यसेवा आंदोलन जेंव्हा उभारत होतो तेंव्हा आयत्या बिळात नागोबा बनून येणारे स्वयंघोषित विद्यार्थ्यांचे कैवारी कुठे आहेत? यासाठीच बैठक नको होती का?
#षडयंत्र#वादळापूर्वीचीशांतता#tecnicalobjective
अभियांत्रिकी,वनसेवा,कृषी,तसेच अन्न सुरक्षा या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे.जो न्याय राज्यसेवा संदर्भात objective 2025 झाला तोच यांच्या बाबतीत करावा ही नम्र विनंती.विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की रोज आंदोलन, मोर्चे करावीत?
#DescriptiveFrom2025forall@mpsc_office@CMOMaharashtra
अभियांत्रिकी,वनसेवा,कृषी,तसेच अन्न सुरक्षा या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे.जो न्याय राज्यसेवा संदर्भात objective 2025 झाला तोच यांच्या बाबतीत करावा ही नम्र विनंती.विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की रोज आंदोलन, मोर्चे करावीत?
#DescriptiveFrom2025forall@mpsc_office@CMOMaharashtra
2....
demand of students for OBJECTIVE pattern
separate exam for PSI (Mains)
Rajya Seva (Mains) Exam should be OFFLINE
All demands are communicated with C.M/D.C.M office.
I am going to take followup of it
@mieknathshinde@Dev_Fadnavis@ShreeBharatiya#mpsc_आंदोलन#mpsc2025
A meeting conducted between the delegation of students Association for MPSC (Technical Exam) and BJP President Hon. Chandrshekhar ji Bawankule.
Various genuine problems discussed are :
sudden changes in the exam pattern for all technical posts
@Dev_Fadnavis@cbawankule
.2
आदरणीय नाना भाऊ @NANA_PATOLE यांनी तांत्रिक सेवा संदर्भातील विषय विधानसभेत घेतला आहे.मुख्यमंत्री महोदय यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.आत्ताच @atullondhe दादा यांच्याशी बोलणं झाल ते पूर्ण ताकदीने तो विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत.