#संभाजीनगर दिव्यांग महिलेच्या दुकानावर तोडफोड करून हटवण्याची घटना अत्यंत संतापजनक. दुर्बलांच्या उपजीविकेवर घाला घालणे हे अमानवी,अस्वीकार्य.@MahaGovOfficial @CMOMaharashtra@Dev_Fadnavisकृपया कारवाई करून त्या महिलेचे नुकसान भरून काढावे आणि तिला न्याय द्यावा #JusticeForDisabled
नुसार मुद्दा क्र. 4.5 वर मंत्री यांचे उत्तर. ज्या आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतले, आस्थापनेला काम आवडल्यास तिथेच नियुक्तीची संधी. यावर स्पष्ट उत्तराची आवश्यकता.
4.5 च्या मुद्द्यानुसार - नियुक्ती अथवा रोजगार दिल्यास मानधन किंवा पगाराची तरतूद काय? जबाबदारी कुणाची? @rahulnarwekar
#मुख्यमंत्री_युवा_कार्य_प्रशिक्षण 11 महिने पूर्ण करूनही पुढील #धोरण स्पष्ट नाही.
आमची मागणी कायमस्वरूपी नोकरीची नाही,
11 महिने सेवा दिल्यानंतर आम्ही #बेरोजगारीत ढकलले गेलो का?
-स्पष्ट समावेशन धोरण जाहीर करा
-धोरण येईपर्यंत एकदाच मर्यादित #एक्सटेन्शन द्या. ..... See more
@_BhaskarJadhav#मुख्यमंत्रीयुवाकार्यप्रशिक्षण योजनेतील बेरोजगार प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न #कौशल्यविकास विभागाकडे ठामपणे मांडला, आभार. प्रशिक्षण पूर्ण करूनही अनेक युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. शासना��े तातडीने निर्णय घेऊन विविध शा. विभागांमध्ये प्रशिक्षुंना प्राधान्य द्यावे,
@msrtcofficial#MH राज्य परिवहनच्या स्मार्ट #NCMC कार्डसाठी ₹199 शुल्क आकारले जात आहे.#दिव्यांग प्रवाशांना सवलत देताना #कार्डसाठी शुल्क घेणे अन्यायकारक आहे.#दिव्यांगव्यक्तींना प्रवास सुलभ व्हावा,यासाठी हे स्मार्टकार्ड पूर्णपणे मोफत उपलब्ध करून द्यावे.प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा
#MH राज्य परिवहनच्या स्मार्ट #NCMC कार्डसाठी ₹199 शुल्क आकारले जात आहे.#दिव्यांग प्रवाशांना सवलत देताना #कार्डसाठी शुल्क घेणे अन्यायकारक आहे.#दिव्यांगव्यक्तींना प्रवास सुलभ व्हावा,यासाठी हे स्मार्टकार्ड पूर्णपणे मोफत उपलब्ध करून द्यावे.प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ��यावा,
@BankofIndia_IN लो लिखित अनुरोध प्रस्तुत किया। मैनेजर बोले ऊपर बात करके देखता हूं। तभी रिफंड करूंगा���
हॉटलिस्ट किया उसका रेफरेंस नंबर मागा।
अब पिछले साल का s.m.s. कौन सहज कर रखेगा। बिना एप्लीकेशन किए दूसरा एटीएम कार्ड अलॉट किए। @WardhaPolice