#21daylockdown केलंय. #अभिनंदन. पण, या प्रश्नांकडे ही लक्ष द्यावे ही विनंती. आमच्या सारख्या हातावर #पोट असणाऱ्या लोकांच्या जेवणाचं काय? कोणाचे गाडीचे, बचत गटांचे, पर्सनल लोनचे हप्ते आलेत त्याच काय? सध्या सगळ्यांना हाच #प्रश्न पडलाय.@OfficeofUT@AnilDeshmukhNCP
बातम्यांच्या आवाजांनी जीव गुदमरल्यासारखा व्हायचा म्हणून, दहा दिवस झाले तरी अजून डिशचा रिचार्ज नाही मारला.असं वाटतयं निवडणूक झाल्यावरच रिचार्ज मारावं.कारण मला भांडण बघायला आणि भांडण लावायला नाही आवडत.#NewsDebate#newschannals@SharadBodage@mp_college@WaghmareAtul19