मराठा आरक्षण हा जरी न्यायप्रविष्ट विषय असला तरी मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या सरकार देऊ शकते. Esbc-Sebc तून निवड झालेले विद्यार्थी मागील अडीच वर्षे नियुक्त्या मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. @mieknathshinde@Dev_Fadnavis@ChDadaPatil कृपया या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या.
संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत, दीन-शोषितांचे तारणहार, थोर समाजसुधारक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
@Chh_Udayanraje@YuvrajSambhaji
छत्रपतींच्या घरात फोडा फोडी करण्याचा केविलवाणा डाव फसला आणि तो उद्धव ठाकरे यांच्यावरच उलटला... छत्रपतींना शब्द देऊन फिरावणारा माणूस भगव्याशी गद्दार झाला आणि मराठ्यांनी बंड यशस्वी केला, उध्दवआदिलशाही संपवली.....
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था चालक महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माननीय खासदार सौ. @supriya_sule ताई यांचे हार्दिक अभिनंदन!
पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐
शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख,पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री माननीय श्री. आदित्यसाहेब ठाक��े यांना ज��्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#HappyBirthday #AadityaThackeray
@AUThackeray
तुळजापुर भवानी माता मंदिरात छत्रपत��� संभाजी महाराजांना गाभाऱ्यात दर्शनासाठी आडवलेल्या मग्रुर व्यवस्थापक नागेश शितोळेचे सरकारने निलंबन करावे अन्यथा आक्रमक आंदोलन करण्यात येईल.लाडु घोटाळ्यातील भ्रष्टाचारी व्यक्ती मंदिर व्यवस्थापक कसा. निलंबन कराच. @CMOMaharashtra
@YuvrajSambhaji
छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व जिथे आरमाराची स्थापना झाली ते कल्याणमधील दुर्गाडी किल्ला याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी आहे आमची.
@YuvrajSambhaji@Chh_Udayanraje
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार सा��ेब यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समजले.ते लवकरच कोरोनावर मात करुन लवकरच कार्यरत होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.
#getwellsoon #SharadPawar
@PawarSpeaks
राज्याचे आरोग्यमंत्री @rajeshtope11 साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! कोरोना काळात उत्तम कामगिरी करून तुम्ही एका आ��र्श आरोग्यमंत्र्याची भूमिका पार पाडत आहात. भविष्यात आपणाला अशा अनेक जबाबदाऱ्या खंबीरपणे पार पाडता याव्यात म्हणून आपल्याला आरोग्य व दीर्घायुष्य लाभो.