#महावितरण भरतीत घोटाळा झाल्याचा संशय आहे. या पदभरतीत अनेक नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत.
सर्वसामान्यपणे आधी सर्व उमेदवारा��ना परीक्षेत मिळालेले गुण जाहीर करण्यात येतात परंतु महावितरणच्या भरतीत सरळ निवड यादी जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे उमेदवारांना परीक्षेत मिळालेले गुण जाहीर करण्यात आलेले नव्हते. #Normalisation आधी आणि नंतर किती गुण देण्यात आले याबद्दल सुद्धा स्पष्टता देण्यात आलेली नाही. यासोबतच उमेदवारांनी पुढील प्रश्न मांडले आहेत :
१. अभियंता पदाच्या पदभरती मध्ये GATE पात्रतेच्या नावाखाली काही विद्यार���थ्यांना १०% टक्क्यांची खिरापत महावितरण कडून वाटण्यात आली
२. याबाबतही कुठलीही पारदर्शकता या निकालामध्ये दिसत नाही
३. सदर गुण कोणकोणत्या उमेदवारास किती व कसे देण्यात आले याबाबतही कुठलीही पारदर्शकता नाही
४. वेटिंग लिस्ट देण्यात आली नाही.
उमेदवारांनी नाराजी आणि शंका व्यक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी याद्या जाहीर करण्यात आल्या. दिनांक २१ जानेवारी पासून कागदपत्र पडताळणीचा (डॉक्युमेंट वेरिफिकेशन) "पद्धतशीर कार्यक्रम"राबवण्याची घाई महावितरण प्रशासनाने केली आहे.
या भरती प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या #MSEDCL अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. ऊर्जा विभाग सध्या फडणीवीसांकडे असल्याने, उमेदवारांच्या सर्व मागण्यांबाबत ऊर्जा विभागाने सकारात्मक विचार करावा. महावितरण पदभरतीबाबत शासनाने लवकर धोरणात्मक निर्णय घ्यावी ही आमची नम्र विनंती.
@MSEDCL @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @PatilKailasB @Awhadspeaks @supriya_sule @MahaChiefSec .
@Dev_Fadnavis तुमच्या ऊर्जा विभागात काय घोटाळा चालू आहे याकडे लक्ष द्या. जनतेने तुम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे तो विश्वास जपा. 🙏🙏🙏.
1. Recruitment जेव्हा आली तेव्हा त्यात खूप सार्या त्रुटी होत्या, त्या आम्ही ch निदर्शनास आणून दिल्या.
7. Normalization नाही
8. Gate marks distribution नाही
9. निकाल website wr येतो परत जातो परत येतो.
घोळ करायचा तर थोडा neet तर करा ईतके सारे तुमचे उघड कारनामे दिसून येत आहेत.. लाज वाटली पाहिजे डिपार्टमेंट ला थोडा तरी.
"विविध पदांच्या भरती प्रक्���ियेत महावितरणचा
महा घोटाळा...."
महावितरण प्रशासनामार्फत सन 2023 मध्ये अकाउंटंट व इंजिनिअर पदांसाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांबाबतची परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये आयबीपीएस मार्फत विविध शिफ्ट मध्ये घेण्यात आली होती. मात्र दिनांक 14 जानेवारी रोजी सायंकाळी विद्यार्थ्यांची कुठलीही मार्कलिस्ट जाहिर न करता महावितरण मार्फत सदर भरती प्रक्रिया बाबत डायरेक्ट निवड याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर निवड याद्या मध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शकता दिसत नाही अक्षरशः निकालातील पारदर्शकतेला काळ फासण्यात आलेल आहे. विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच परीक्षेत मिळालेले विद्यार्थ्यांचे गुण मात्र कुठे देण्यात आलेले नाही. तसेच नॉर्मलायझेशन कसे झाले व नॉर्मलायझेशन नंतर किती गुण वाढले व कमी झाले याबाबत कुठलीही पारदर्शकता नाही. अभियंता पदाच्या पदभरती मध्ये GATE पात्रतेच्या नावाखाली अक्षरशः काही विद्यार्थ्यांना 10% टक्क्यांची खिरापत महावितरण क���ून वाटण्यात आलेली आहे याबाबतही कुठलीही पारदर्शकता या निकालामध्ये दिसत नाही व सदर गुण कोणत्या कोणत्या उमेदवारास किती व कसे देण्यात आले याबाबतही कुठलीही पारदर्शकता नाही.वेटिंग लिस्ट ही देण्यात आली नाही.महावितरण प्रशासनाने निकालातील पारदर्शला काळाफासून मोठ्या प्रमाणावर हव्या त्या उमेदवारांची घुसखोरी महावितरण प्रशासनाने केल्याचे शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आह��. निकालाच्या सायंकाळी मोठ्या प्रमाणात निकालाच्या पारदर्शकतेवर बोंब उठल्यानंतर महावितरण प्रशासनामार्फत सदर निकाल वेबसाईटवरून काढण्यात आला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अजूनच शंका निर्माण झाल्या . याची जाणीव झाल्याने महावितरण प्रशासनाने परत दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाला त्याच याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
विशेष बाब म्हणजे निकालातील कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नसतानाही तसेच ��िद्यार्थ्यांना मिळालेले गुण, निवड यादी नंतर प्रतीक्षा यादी, आयबीपीएस चा मूळ फॉर्मेट मधील निकाल व नॉर्मलायझेशन चे गुण कुठेही जाहीर न करता दिनांक 21 जानेवारी पासून यांच्याकडून कागद पडताळणी चा (डॉक्युमेंट वेरिफिकेशन चा) "पद्धतशीर कार्यक्रम"राबवण्याची घाई महावितरण प्रशासनाने केली आहे. विशेष बाब म्हणजे ऊर्जा विभाग हा म��ाराष्ट्राचे पारदर्शक मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. जर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अंतर्गत असलेल्या मंत्रालयाचा भरती प्रक्रियेचा "पद्धतशीर कार्यक्रम" असा चालत असेल तर बाकीच्यांच्या बाबतीत न बोललेलं बरं...
यापूर्वीच्या
भरती प्रक्रियेमध्ये त्याच महावितरण मार्फत मुलांचे सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट व त्यांचे मार्क हे आयबीपीएस च्या फॉरमॅटमध्ये व डिजिटल सही सोबत प्रसिद्ध करण्यात येत होते.
@Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @RRPSpeaks @Awhadspeaks @MSEDCL @CMDMSEDCL @AjitPawarSpeaks @ibps_official @IBPSupdates @CMOMaharashtra @VijayWadettiwar @degree_holders
@MSEB_Engineers@MSEDCL@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks GATE ची परीक्षा का लागते आहे तुम्हाला?? ज्यांना MTech कर��यच नाहिये ज्यांना PSU मध्ये जायच नाहिये त्यांनी का Gate chi exam द्यायची??
आसे निर्णय तुम्ही सरकार मध्ये असताना घेता आनि मत कमी आले म्हणून बसता. गरज नसताना GATE लागु केल्यावर आम्ही मत देऊ तुम्हाला??
महावितरण कंपनी मधील भरती प्रक्रियेतील "त्रुटी" व अभियांत्रिकी तरुण तरुणींच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आयोजित, आझाद मैदानातील धरणे आंदोलनात सहभागी होऊन सक्रिय पाठिंबा दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तरुण आझाद मैदानात आले होते.
महावितरण कंपनीच्या जाहिरातीत गंभीर "चुका" असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.
वीज कंपनीतील सर्व रिक्त जा��ा भराव्यात व महाराष्ट्र राज्यात निवास करणाऱ्या स्थानिक तरुणांना परीक्षा देण्यास पात्र ठरवून GATE परीक्षेची सक्ती रद्द करावी या तरुणांच्या रास्त मागण्या ऊर्जा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांनी पूर्ण कराव्यात व नवीन जाहिरात काढून राज्यातील लाखों तरुण अभियंत्याना दिलासा द्यावा.
@AAPMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AUThackeray
@RRPSpeaks
@iambadasdanve
@VijayWadettiwar
#No_GATE_For_MAHADISCOM
#CancelGATEforAE
#MH_Domecile_Compulsory
#Increase_AE_JE_Vacancy
#Dhananjay_Shinde
#राज्यसेवा2024जागावाढ