शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य देताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ अशी मराठीची गोडवी गायची आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय करायचा ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. केंद्र सरकारकडून भरती करताना माध्यमाऐवजी गुणवत्तेचा विचार केला जातो. त्याप्रमाणे राज्य सरकारने इंग्रजी-मराठी असा भेदभाव न करता गुणवत्तेवरच शिक्षक भरती करावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
@dvkesarkar तुम्ही विधान परिषदेत सांगितल्या प्रमाणे जाहिराती साठी आत्ता ११ दिवस आणि भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ५३ दिवस बाकी आहे. आम्ही तुम्हाला रोज आठवण करून देऊ. #शिक्षकभरती_५५००० @surmayu @RanjitSDeol
@dvkesarkar तुम्ही विधान परिषदेत सांगितल्या प्रमाणे जाहिराती साठी आत्ता १२ दिवस आणि भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ५४ दिवस बाकी आहे. आम्ही तुम्हाला रोज आठवण करून देऊ. #शिक्षकभरती_५५०००
@dvkesarkar तुम्ही विधान परिषदेत सांगितल्या प्रमाणे जाहिराती साठी आत्ता १४ दिवस आणि भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ५६ दिवस बाकी आहे. आम्ही तुम्हाला रोज आठवण करून देऊ. #शिक्षकभरती_५५०००
@dvkesarkar तुमच्या सांगण्याप्रमाणे अजून ५७ दिवस बाकी आहेत शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी. कशी पूर्ण करणार ५७ दिवसात. अजून जिल्हा बदली पूर्ण नाही. नवीन भरतीची जाहिरात नाही. मनाला येईल तो टाईम सांगता का अधिवेशनात. #जाहिरात_प्रसिद्ध_करा
@dvkesarkar@dvkesarkar तुमच्या सांगण्याप्रमाणे अजून ५८ दिवस बाकी आहेत शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी. कशी पूर्ण करणार ५८ दिवसात. अजून जिल्हा बदली पूर्ण नाही. नवीन भरतीची जाहिरात नाही. मनाला येईल तो टाईम सांगता का अधिवेशनात. #जाहिरात_प्रसिद्ध_करा
@dvkesarkar शिक्षक भरती कुठेपर्यंत आली आहे. अधिवेशनात सांगितले आहे की २ महिन्यात भरती प्रक्रिया पुर्ण करणार. आज पासून रोज तुम्हाला याची आठवण करून देऊ आम्ही. तुम्ही विसरायला नको म्हणून. ५८ दिवस बाकी...
#जाहिरात_प्रसिद्ध_करा
@dvkesarkar शिक्षक भरती कुठेपर्यंत आली आहे. अधिवेशनात सांगितले आहे की २ महिन्यात भरती प्रक्रिया पुर्ण करणार. आज पासून रोज तुम्हाला याची आठवण करून देऊ आम्ही. तुम्ही विसरायला नको म्हणून. ५८ दिवस बाकी...
@dvkesarkar काय प्राशन करून अधिवेशनात उत्तर देतात. जनाची नाही तर मनाची तरी वाटू द्या थोडी तरी... तुम्ही तर.... पार वेशीवर टांगली आहे. खोटेबोलने आधी पासुन आहे का कुठला कोर्स केला आहे.