@RRPSpeaks याच्याकडे ना कर्तृत्व होत ना वक्तृत्व होत, एवढेच की फक्त शरद पवार साहेबांकडे कोणता पर्याय नव्हता, म्हणूनच हा खासदार, आमदार, राज्यमंत्री व उपमुख्यमंत्री झाला, आणि जे काही मिळवलं ते दमदाटी करून, रोहित दादा तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत
लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये समन्वयासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण केला तसं सीबीआय आणि ईडी मध्ये समन्वयासाठी चीफ इन्व्हेस्टीगेशन ऑफिसर पद आणण्याच्या विचारात मोदी सरकार
संजय मिश्रा यांना ईडी डायरेक्टर म्हणून दोन वेळा नियमबाह्य मुदतवाढ दिल्याने सुप्रीम कोर्टाने झापलं होतं
ते 15 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत, त्याआधी हे पद निर्माण करून त्यांनाच या पदावर नियुक्त केले जाण्याची शक्यता
थोडक्यात असे नाही तर तसे संजय मिश्रा राहणारच.. कोर्टाच्या नाकावर टिच्चून आणि नव्या पोस्टवर बसवून.
@joglekarsaurabh जोगले-कर आपल्या नावावरूनच सर्व काही समजलं हा, जे काही आहे ते सर्व तुपातीलच असेल तुपातील लाडू, तुपातील मोदक,पूजेनंतर उरलेले काजू-बदामाचा शिरा आणि हो तुपातील विचार... हा हा😂
@mieknathshinde majority of comments here are from non mahastrian people , even they are not residing in maharashtra, not voting and they are commenting..........what a joke 😀😀😀