@MarathiPremi इंटरनेट युग अवतरण्यापूर्वी ज्यांचे "चमत्कार" पचले ते सगळे बाबा "देव" झाले. या भामट्यांनी आणि त्यांच्या चेल्यांनी त्यांच्या बावळट भक्तांच्या मूर्खपणाचा फायदा उचलून आपली संस्थाने उभारली.
खरात जर दिडशे वर्षांपूर्वी आला असता तर तोही आज देव समजला गेला असता.
झाकली मूठ सव्वा लाखाची!
@Shirish36205110 या बिचाऱ्या अस्तिकांना हेही कळत नाही की ते आस्तिक सुद्धा त्यांच्या एकट्या कुठल्यातरी धर्मापुरतेच आस्तिक असतात आणि जगातल्या इतर शेकडो धर्मांसाठी तेही नास्तिकच ठरतात.