#लक्षाविंग च्या कोकण प्रांताध्यक्ष पदी निवड केल्या बद्दल मी विंग चे आभार व्यक्त करतो.या पुढिल काळात कोणत्याही आमिशाला बळी न पडता कोकण व कोकणातील जनतेच्या समस्या विंगच्या माध्यमातून व्टिटरवर मांडेन.
आशा करतो विंगचा प्रत्येक सदस्य माझ्या पुढील वाटचालीत माझी साथ देईल.
#जयम्हसोबा
This is absolute CINEMA 🔥
Neha Rathore –– BJP people are abusing me for last 5 years, but i am stubborn
Rahul Gandhi 🗿 –– "They are also abusing me for so many years. Main bhi nahi sudhar raha"
This man has realised his strength 🔥
He bought a teddy bear for his girlfriend, but chose to give it to a little girl who needed it more.
A beautiful reminder that kindness is the greatest gift we can give.
पुण्याची र��त्रीची दृश्ये! 🔥
IYC चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत आणि २२ ऑगस्टच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रित करत आहेत.
📅 २२ ऑगस्ट | 📍 पुणे
#ChhatronKiGoonj #IYC #Pune #RahulGandhi
अमित देशमुख हे कधीही ॲग्रेसिव्ह होत नाहीत...
पण लातुर ग्रामीण मधुन धिरज देशमुख यांचा पराभव चांगलाच जिव्हारी लागलाय
त्याचा ते बदला घेतील नक्की
@AmitV_Deshmukh
स्थळ = गुडलक चौक , पुणे
राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुणे सज्ज. महाराष्ट्र युवक काँग्रेस ने जोरदार आयोजन केले होते.
नफरत के बाजार मे मोहब्बत की दुकान ❤️
दिपके ने अश्या मुद्द्यात हात घातलाय की सरकार आणि अंधभक्तांना पण समजेना याचा विरोध कसा करावा. सरकारी शाळा���मध्ये अचानक जाऊन तेथील शाळांची परिस्थिती सोशल मीडियावर टाकून सरकारला अक्षरशः नागडे पाडत आहे.IT सेल वाले त्याच्यावर टीका करायचा प्रयत्न करत आहेत पण बेक्कार शिव्या खात आहेत.😂