ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झुगारले त्यांना संरक्षण आणि जे महाराष्ट्र सैनिक मराठीसाठी, ह्या भूमीतील कायद्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पालनासाठी आग्रही त्यांना अटक हा कोणता अजब न्याय ? हि कोणती लोकशाही ? #महाराष्ट्रात_मराठीप्रथम
https://t.co/bKSUbKEXX9
हे २३ एप्रिल २०१३ चं भाषण. जी तळमळ विरोधी बाकांवर बसताना असते तीच तळमळ सत्तेत आल्यावर कुठे जाते? मणिपूरमधील महिलांवर अत्याचार होतात आणि ज्या केंद्र सरकारकडे माहिती मिळविण्याची सर्व संसाधनं असतात तरीही त्यांना ६०-६५ दिवसांनंतर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटते हे किती खेदजनक आहे. अशा घटना घडत आहेत हे केंद्र सरकारला माहित नव्हतं ? त्यावर केंद्र सरकारने काय उपाय योजना केल्या ? मणिपूर अजून शांत का होत नाही ? हा निष्काळजीपणा देशाच्या विभाजनकारी विचारांना खतपाणी घालणारा नाही का? एकीकडे भारतमातेचा जयजयकार करायचा आणि दुसरीकडे भारतीय महिलेवर अनन्वित अत्याचार होत असताना भारतीयांनी निमूठपणे सहन करायचे का ? हि एक घटना समोर आली अशा किती घटना होत असतील? देशाचा इतका ज्वलंत प्रश्न जर भारत सरकारतर्फे सुटत नसेल तर सर्वपक्षीय किंवा अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांच्या सूचना का ऐकल्या जात नाहीत? प्रश्न अनेक आहेत पण उत्तरं का मिळत नाहीत?
#मणिपुर #ManipurViolence #ManipurCrisis
कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती 'जैसे थे' आहे. आणि हेच दुर्दैव आहे.
ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं. मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल.
पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल.
#मणिपुर
#Manipur @PMOIndia@HMOIndia
The visuals which are circulating on various social media regarding the Manipur barbaric incident are heart wrenching and a shame on the government.
I had written a letter to the Prime Minister and the Home Minister with an appeal to interfere and find a solution on an urgent basis. Unfortunately things stand as they are and that is such a tragedy.
The perpetrators of this heinous act should be hanged till death.
If the central government doesn’t take a firm stand, then I appeal to our President to interfere.
The happenings in Manipur since 3 months has damaged not only the fabric of Manipur but the entire country.
If after a few years, something very damaging and detrimental takes place, then the government will be responsible.
Though the Prime Minister has condemned this incident, it’s not enough.
Words are not enough!!
Action is the need of the day!
Otherwise one cannot guarantee the Northeast to remain a part of our country.
#मणिपुर
#Manipur @PMOIndia@HMOIndia
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीवर,मराठी भाषा,बीडीडी पुनर्विकास प्रकल्प,कोकणातील काजू हमीभाव प्रश्न,सिडकोधारकांचे प्रश्न,दादर मासळी बाजार व्यापारी जागा प्रकरण महाराष्ट्रातील अश्या विविध प्रश्ना संदर्भात मात.राजसाहेब ठाकरे आज मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना भेटले.
प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे 'मनसे'चा !!
आज सकाळी मरीन ड्राइव्ह येथे happy street अनुभवण्यास गेली असता आपल्या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही... 😅😅 ✌️
@mnsadhikrut@MNSAmeyaKhopkar@abhijitpanse
रामनवमी जोरात साजरी करा असं राजसाहेबांनी सांगितले आणि हिंदू देव देवतांची टिंगल करणारे पण आरती करू लागले.
बाई सुधारली...
#sushmaandhare#RamNavami@mnsadhikrut
२०१४ नंतर जनाब उध्दव ठाकरे सत्तेत असूनही मालेगाव करांना दिलेलं वचन पूर्ण करू शकले नाहीत. मालेगावच्या जनतेला फसवून त्यांच्य्या समोर रिकाम्या हाताने जायला खरंच गेंड्याची कातडी लागते. 🙂
#मालेगाव#Malegaon
सध्या राजकारणात आलेला आसुरीपणा घालवून महाराष्ट्रात पूर्वी असलेली उमदी राजकीय संस्कृती पुन्हा आणायची असेल तर राजसाहेबांनी ह्या मुलाखतीत सांगितलेल्या दृष्टिकोनाचा सत्ताधारी आणि विरोधी पुढाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अंगीकार करायला हवा.
हे सत्तेत आले की त्यांचा हिशोब करणार आणि ते सत्तेत आले की ह्यांचा.या गणिताच्या खेळात आपला महाराष्ट्रच मायनसमध्ये जात आहे, याची त्यांनाही पर्वा नाही आणि ह्यांनाही. याला एकमेव पर्याय म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एवढंच लक्षात ठेवा. #NationalMathematicsDay2022
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि 'ओला दुष्काळ' जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. @CMOMaharashtra
माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे.
@AmitShah@Dev_Fadnavis
फक्त एक नाही तर तब्बल ९ प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत,हे इथल्या प्रत्येक आमदार,खासदार, मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे अपयश आहे.
राजसाहेब नेहमी म्हणतात,राजकारण गेलं चुलीत नेहमी महाराष्ट्राचा,इथल्या भूमिपुत्रांचा, भाषेचा प्रथम विचार करायला हवा.
@RajThackeray@rajupatilmanase