@sudhirchaudhary टू व्हीलर पर इडली बेचने वाले अन्ना का ट्रांजैक्शन एक लाख के ऊपर जाता है क्या बात करते हैं सुधीर जी आप हम मानते थे कि सुधीर जी बहुत सोच समझ कर अपने विचार रखते हैं
@hypernationalst ईद मध्ये रस्त्यावर रक्ता चे पाट वाहिलेले चालतात छत्रपतींच्या किल्ल्यांवरचे थडगे चालतात यांना पण फुटपाथ वर मारलेले पांढरे पट्टे चालत नाही
@ThePuneMirror सर्वात पहिले सर्व महानगरपालिकांनी गेटवरच्या सिक्युरिटी वाल्यांना पोलिसांसारखा युनिफॉर्म देऊ नये कारण काही गावाकडील लोक व ज्येष्ठ नागरिक त्यांना पोलीस समजून घाबरतात म्हणून या सिक्युरिटी वाल्यांना एवढा माज आहे एखाद्या नगरसेवकाला किंवा अधिकाऱ्याला बोलायचे हिम्मत नाही होते यांची
@ThePuneMirror वकील असून एखाद्या स्त्रीचे चारित्रहरण करण्याचा यांना अधिकार कोणी दिला त्यांच्याकडे पुरावा काय होता वकिलाची सनद रद्द करण्यात यावी व यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करण्यात यावा