@mieknathshinde.hallticket data leak प्रकरण वर सरकार का बोलत नाही?
@mpsc_office कलम 320 विसरून
online mains द्वारे घटनात्मक
जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू नका.प्रश्नपत्रिका ऑनलाईन नाही ,ती हॅकरकडे असण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही सांगून आपणच सिद्ध केले आहे online exam मध्ये fraudहोणार
मा.साहेब पोलिस भरती 2022 मध्ये विद्यार्थ्यांना 1 च अर्ज भरा अशी अट घातली आहे तरी ही अट शिथील करुन किमान 4 ते 5 ठिकानी अर्ज करण्यास मुभा द्यावी,अर्ज किती पण केले तरी विद्यार्थी नोकरीला एकाच ठिकानी जाणार आहे.व नॉन क्रीमेलेअर साठि विशेष वित्तीय वर्षातील असावे ही अटशीथिल करावीविनंती
मा.मुख्यमंत्री,मा.उपमुख्यमंत्री साहेब
पोलीस भरती साठीची वयोमर्यादा वाढवून उमेदवारांचा सहानुभूतीपूर्वक
विचार करण्याची आमच्या विनंतीचा संवेदनशीलतेने विचार केल्याबद्दल आपले शतशः आभर.@mieknathshinde
जिल्हापरिषद भरती रद्द केल्याच्या विरोधात सर्व विद्यार्थी संघटना आणि अनेक पक्ष एकवटले असून, ०७ नोव्हेबरला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन/उपोषण करण्यात येणार आहे
#ZP भरती घ्यायला भाग पाडूच पण एकही जाहिरात आली नसताना, ७५,००० मेगा भरतीचा जो फुगा तयार केला जातोय त्यालाही फोडू
जिल्हा परिषद भरती रद्द विरोधात, ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे येथून आम्ही राज्यव्यापी आंदोलनास सुरुवात करत आहोत. याबाबतची परवानगी पुणे पोलिसांनी दिली असून,रद्द केलेली #ZP भरतीची परीक्षा एक महिन्याच्या आत घेण्यात येणार नाही तोवर राज्यभर विविध आंदोलने केले जातील