'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' मध्ये 'सौरभ गोखले' यांना 'सर्व लाईन व्यस्त आहेत' या चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हे नामांकन मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.. @Me_Sauraabh
'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' मध्ये 'सिद्धार्थ जाधव' यांना 'सर्व लाईन व्यस्त आहेत' या चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' हे नामांकन मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.. @SIDDHARTH23OCT
'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' मध्ये 'हेमांगी कवी' यांना 'सर्व लाईन व्यस्त आहेत' या चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री' हे नामांकन मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.. @KaviHemangii