पनवेल मनपा आणि परिसरातील घडामोडींचा वेध घेणारं
उत्साही पनवेलकरांकडून चालवण्यात येणार खातं!!
RTs are not endorsements
#स्मार्टपनवेल#सुंदरपनवेल#SmartPanvel
@The_boss786@BJP4Maharashtra Toll 100-200??
पण इथे गोष्ट नवी मुंबईची चाललीय.
पेट्रोल वाचेल तो रायगड मधून मुंबईत व मुंबईतून घाटाखाली जानाऱ्यांचा.
आणि एसी लोकल सर्वात प्रथम इथेच सुरू झलती ती पण बंद, पनवेल csmt जलद एसी लोकल चालु केल्यास या पेक्षा अधिक फायदा झाला असता.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर मध्ये निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची चौकशी करायला एक सदस्य समिती नेमली होती तिचा अहवाल एक महिन्यात येणार होता, तो आला का?
@Central_Railway@RailMinIndia दररोज सकाळी , ठाण्यावरून सुटणारी पहिली 5.12 ची पनवेल गाडी का late होते ??? 15-20 मिनिटे ?? पोरखेळ लावलाय का ??? स्पष्टीकरण द्या...
#रायगड#Raigad
सर्वात खराब वाईट रस्ता 🤦🏻♂️🤦🏻♂️
पनवेल-पेण-वडखळ-डोलवी-आमटेम-नागोठणे-कोलाड-इंदापूर-तळा-माणगाव
सगळीकडे शिंदे-फडणवीस यांचे सत्ताधारी आमदार..
पावसाळ्या आधी साधी दुरूस्ती सुद्धा नाही.
@RailwaySeva माझा मोबाईल नंबर घेऊन काय करणार? मी जे आज अनुभवले ते तुम्हांला सांगण्याचा प्रयत्न केला,पण आपल्या इंडिया मध्ये लोकांचे जीव गेल्यानंतरच जाग येते.139 मी डायल करून सांगण्यापेक्षा आपण पनवेल स्टेशन वरील जो विद्युत जिना तेथील 8:30 ते 8:45 चा CCTV चेक करा तेव्हा तुम्हांला गांभीर्य कळेल
MSEB वाले सांगता लाईट काढणे हे यांचा रोजचा झाला आहे कळंबोली नवी मुंबई येथे दीड तासापासून लाईट गेली आहे आणि यांचा लँडलाईन नंबर सुद्धा लागत नाही पगार कशासाठी घेता हे लोक मला हेच समजत नाही
@CMDMSEDCL@CMOMaharashtra@MSEDCL@NitinRaut_INC
@etniteish@Central_Railway@RailMinIndia@MumRail@abpmajhatv आज अंदाजे रात्री 8:45 च्या सुमारास पनवेल रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म नं.6 वर बसविलेल्या इलेक्ट्रिक जिन्यावर खूप मोठी चेंगरा चेंगरी झाली एक वृद्ध बाई खाली पडली आणि तिच्या पाठोपाठ अनेक स्त्रिया आणि लहान मुले, मुली ही चेंगरा चेंगरी मध्ये अडकले गेले मोठं मोठ्याने रडारड होत होती...
@etniteish@Central_Railway@RailMinIndia@MumRail@abpmajhatv कोकणातून येणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पनवेल स्टेशन वर कोणही सुरक्षा रक्षक नसतात, एकाच वेळी कोकणातील ट्रेन आणि लोकल ट्रेन आल्यामुळे या पादचारी पुलावर खूप गर्दी होते आणि एकच गलका होतो तेव्हा ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच पाऊल उचलावे.
घरात,राज्याकडे लक्ष द्या, फालतू धार्मिक तेढ वाढवणाऱ्या सिनेमाची जाहिरात का बर करता? खारघर मध्ये हिंदु लोक गेले, चेंगरले त्याच काय झालं पुढे? कुरुलकर च काय झालं?
त्यावर सिनेमा आल्यावर बोलणार का ?
परस्पर धर्म द्वेष पसरवणाऱ्यांचा मेंदू जास्त सडला आहे.
@Dev_Fadnavis
तळोजा फेज-१ प्रीमियर रेसिडेन्सी येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत सिंगल युज प्लास्टिक आणि RRR सेंटर याबाबत सर्व दुकानदार व नागरिक यांना प्लास्टिक बंदी करिता मार्गदर्शन करताना श्रीमती छाया तारळेकर व स्व.नि. कुणाल गायकवाड #RRR4LiFE#ChooseLiFE#IndiaVsGarbage
कामोठे सेक्टर-२२मधील चाळीत बेकायदा वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवारी दुपारी छापा मारून अटक केली. या कारवाईत पकडलेल्यांमध्ये चार पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. @NaviMumbaikars@navimumbaicv@WeArePanvel
पनवेल महानगर पालिकेच्या कळंबोली प्रभागातील वॉर्ड 7,8,9,10,15,16 मध्ये 6 RRR केंद्राचे उदघाटन २० मे २०२३ रोजी करण्यात आले आहे, तरी आपण आपल्या घरातील आपल्यासाठी अनुपयोगी परंतु पुनर्चक्रण करण्यायोग्य वस्तू आपण या केंद्रावर जमा करू शकता #RRR4LiFE, #ChooseLiFE, #IndiaVsGarbage
Gaur strays into a dense industrial area at Taloja MIDC Panvel. The Panvel Forest Department responded immediately and swung into action by limiting movement in the area to ensure no untoward incident. With no option to provide it safe passage, the Panvel Forest Department alerted the RESQ CT team to respond at the location to assist them in translocating him to a safer place. Our team reached there at 5 pm and immediately begun strategising the best option to capture him with minimal stress. Lucky for us all, he moved into a secure factory premise, limiting his movement and preventing any potential harm to himself or public. During this time, a ramp was constructed with the help of a JCB to facilitate its entry into a large truck that was enriched quickly to make it look green and conducive luring him in. Once everything was in place, the #Gaur was driven towards it. He cooperated incredibly as he walked right in and stayed calm. The teams immediately set off on their road journey to release in a safe habitat.
The rescue and release process went off smoothly with absolutely no complications, all thanks to the incredible coordination between the Forest Department and RESQ team on ground. As we had done several training and awareness sessions together, teamwork last evening was like dream work! In the end, what we are happiest about is the minimal stress the animal was put through in the entire process that was managed like clockwork!
#wildlife #wildliferescue #Maharashtra
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 19 मधील RRR सेंटरला अतुलनीय प्रतिसाद! नागरिकांनी 25 किलो जुने जोडे आणि चप्पल दान केले. गरजूंना चांगले शूज गोळा करून वितरित करण्याच्या प्रयत्नांसाठी सॅनिटरी इन्स्पेक्टर महेंद्र भोईर आणि टीमचे अभिनंदन. #RRR4LiFE, #ChooseLiFE, #IndiaVsGarbage