मा.@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्चा करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा)
👉 #WCD मृदा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत.
राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव्यानिशी समोर आले आहेच.
यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला.
👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा?
ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा?
अजून कोणते पुरावे हवे आहेत?
👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण या मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी
सज्ज....
👉 आपलेच सरकार असलेल्या
सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही?
👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात?
एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे सगळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का????
महाराष्ट्रातील गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी.
त्यातून करोड़ोंची लुट केली.
निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.
ज्या परीक्षा केंद्रां���र गैरप्रकार झाले त्या ठिकाणी सेंटर्स देऊ नका अशी परीक्षार्थी उमेदवारांकडून वारंवार मागणी करूनही सरकार कार्यवाही करत नसेल आणि त्याच सेंटर्सवर परीक्षा घेत असेल तर याचा अर्थ काय होतो? अशा प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये सरकार सहभागी आहे का? या प्रश्नाचे उत्तर
आम्ही विनंती करत होतो, अधिकृत TCS ION Digital Centre वर Exam नियोजित करा अशी तेव्हा मा. गीते साहेब आम्हाला दम देत ��ोते, Police Complaint करू.
संशय आहे की, असे काही काही होणार आहे अशी माहिती असून पण, अधिकारी गप राहत असेल तर ह्याचा अर्थ काय होतो.
@VijayWadettiwar @Dev_Fadnavis
जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत असून याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता अमरावतीच्या ARN Associate या सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता
आता तरी जागे व्हा . अजून किती पुरावे हवे #onlympsc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकार ला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत.
अमरावतीचे सेंटर ARN Associate या सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. तुम्हाला एक परीक��षा नीट ��ेता येत नाही तर मग परीक्षा तरी का घेता. सर्व खाजगी सेंटर हे बोगस आहेत. तत्काळ WCD ची परीक्षा थांबवावी.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @RRPSpeaks @abpmajhatv @LoksattaLive @TV9Marathi
सरकारच्या मृद व #जलसंधारण विभागामार्फत २० व २१ फेब्रुवारी रोजी नियोजित परीक्षा होत आहे. मात्र, यापूर्वी गैरप्रकार झालेल्या खासगी परीक्षा केंद्रांना न वगळता पुन्हा तेथेच परीक्षा घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे माझी राज्य सरकारला विनंती आहे की योग्य नियोजन करून सदर परीक्षा ही अधिकृत केंद्रावरच घ्यावी.
#Exam #Maharashtra
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा दि. २० आ���ि २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. या परी��्षेसाठी ‘टिसीएस’ या कंपनीची नेमणूक झाली आहे. परंतु तरीही ही परिक्षा टिसीएसच्या अधिकृत केंद्रावर न घेता ती खासगा केंद्रांवर घेतली जात आहे. या खासगी केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. हा पार्श्वभूमी माहित असतानाही त्याच केंद्रांवरुन परीक्षा का घेतली जात आहे ? या परिक्षेसाठी अनेक उमेदवार रात्रीचा दिवस करुन अभ्यास करीत आहेत. गैरप्रकार झाल्यास योग्य उमेदवारांना पात्र���ा असूनही नोकरी मिळणार नाही, हे शासनाच्या लक्षात येत नाही का ? अजूनही वेळ गेलेली नाही, मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन या परीक्षेची तारीख पुढे घ्यावी तसेच ही परीक्षा अधिकृत परीक्षा केंद्रांवरच घेण्याबाबत आदेश द्यावे.
@CMOMaharashtra @mieknathshinde
विद्यार्थी मित्रांनो,
गेल्या काही दिवसांपासून आपण सरकार आणि मंत्र्यांना विनंती करत आहोत.
मंत्री मा. संजय राठोड यांनी गैरप्रकार होणारे नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र बदलले नाही तर येत्या निवडणुकीत आपण मा. राठोड यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना निवडणुकीत सपशेल पराभूत करण्याची शपथ घेऊया!
#Postpond_WCD
#WCD #WCD_Postpone
#UPpoliceReExam #UPP_Paper_Leak
@Mpsc_Andolan@degree_holders@AAPMaharashtra
@mieknathshinde साहेब आपण जलसंधारण 670 परीक्षेत लक्ष घालावे. खूप मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होण्याची शक्यता आहे.
@SanjayDRathods खासगी सेंटर दिलेले आहेत.
तलाठी भरती, वनरक्षक भरती चे अनुभव असून देखील जर तेच तेच सेंटर दिले असतील तर खरंच विद्यार्थ्यांवर अन्याय्य आहे.@SanjayDRathods 670 पदे म्हंजे खूप मोठी जाहिरात आहे एकदा विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करावा. @Dhananjay_AAP @BaliramDoley @Mpsc_Andolan#WCD_670
जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष��ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
@SanjayDRathods
@CMOMaharashtra