@Liberal_India1 @Liberal_India1 सारख्यांनी ek divas पण ON ground काँग्रेस साठी प्रयत्न केला नाही... वाईट एका गोष्टीचं वाटत की tweeter, Facebook आणि इतर ठिकाणी आभाळ हेपालत किती तरी लोक बसणार आहेत....@BaliramDoleyINC सर कायम सर्वस्व अर्पण करुन काँगेस साठी गुन्हे अंगावर घेऊन काम करतं आहेत
@Morewithshashi Wait and watch....I'm the one who is touch with UBT team and Congress team..... Vishal Patil is Member of Parliament..mark my world...as a influencer I have few suggestions for you pls don't talk more than need.....I attended your X space also..
You ppl don't have patience
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महसूल खात्यातील भ्रष्टाचार, बदल्या, तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यामुळे लाखो प्रामाणिक तरुण तरुणींवर झालेला अन्याय आदी मुद्यांवर प्रचार झाल्यास महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार मा. सुजय विखे पाटील यांना निवडणूक कठीण जाऊ शकते!
@Nilesh_LankeMLA
@drsujayvikhe@Mpsc_Andolan@degree_holders
आचारसंहिता लागू होण्याच्या आधी नगरविकास खात्यातील #ATP आणि #TPA पदाची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी.बेरोजगारांना दिलासा द्यावा. बेरोजगार उमेदवार भरतीकडे लक्ष लावून बसले आहेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
जिल्हा परिषदेच्या JE(CIVIL) व CEA या पदाचे निकाल व जलसंपदा विभागाच्या CEA व इतर पदांची निवड यादी जाहीर करून कागदपत्रांची पडताळणी आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर पूर्ण करून बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय दयावा ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@girishdmahajan
मा. @mieknathshinde साहेब
आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असल्यामुळे आचारसंहिते पूर्वी सहाय्यक नगररचनाकार व नगररचना सहाय्यक या पदाच्या जाहिराती प्रसिध्द करून महाराष्ट्रातील बेरोजगार विध्यार्थ्यांना न्याय दावा ही विनंती....🙏
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
मा. @maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@atullondhe
11 व 12 मार्च रोजी नियोजित
कॅबिनेट मीटिंग मध्ये खालील दोन मुद्द्यावर चर्चा होऊन या सर्व उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
👉 1.गेल्या 16 दिवसापासून मृदा व जलसंधारण भरती मधील गैरव्यवहार,गैरप्रकार संदर्भात आम्ही गांधीवादी मार्गाने सरकारकडे मागणी करत आहोत.
अद्याप सरकार यावर मौन बाळगून आहे.
उमेदवारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत आहे.
सरकारची भूमिका समोर आलीच पाहिजे.
👉 2.#MPSC राज्यसेवा 2024 जाहिरात
( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा)
गेल्या 6 महिन्यापासून
'सर्व 35 संवर्ग किमान 1500 ' जागा साठी उमेदवार रास्त मागणी करत आहेत.
केवळ 12 संवर्ग व 205 पदे जाहिरातीत देऊन उमेदवारांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आहे.
सबंधित सर्व विभागांनी त्वरित यावर कार्यवाही करून मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश देण्यात यावेत.
लाखो उमेदवारांच्या भवितव्याचा
विचार त्याच संवेदनशीलतेने व्हावा.
👉 कॅबिनेट meeting मध्ये मा.मुख्यमंत्री महोदय या दोन्ही मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा घडवून आणतील अशी अपेक्षा व मागणी या लाखो उमेदवारांच्या वतीने करत आहे
धन्यवाद
🙏🙏🙏
@RahulGandhi@kcvenugopalmp@chennithala@varunchoudhary2@kharge@INCIndia
राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, २०१४ पासून नवीन पदभरती झाली नाही, लाखो पदे रिक्त आहेत. सरकार नवीन भरती का करत नाही ? शिक्षणव्यवस्था, आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, पण सरकारला त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही. राज्याला आर्थिक दिवाळखोरीत ढकलणाऱ्या सरकारने राज्याच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. #विधिमंडळअर्थसंकल्पीयअधिवेशन