ऐरोली सेक्टर ८,९,१० येथे गटर साफ केले आहे पण सगळा कचरा पदचारी मार्गावर गेल्या १-२ आठवड्यापासून उचलला गेला नाही. कचरा पावसाने वाहून पुन्हा गटर मध्ये जाण्याची शक्यता आहे. कृपया नवी मुंबई महानगरपालिका ने कचऱ्याची व्यवस्था करावी @NMMConline
Compassion enhances our self-confidence because a calm mind allows our marvellous human intelligence to bloom. When we’re angry, our thinking is distorted and we don’t see the different aspects of reality. A calm mind enables us to take a broader, more realistic view.