गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया।
तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट।
भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है।
दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
LF : #Biggboss20
This is what makes #YungDSA special.
#ArishfaKhan was feeling low, and Yung was right there trying to motivate her, distract her and make her laugh. 🥹
Even called her, "Sherni hai tu, mast solo game khel rahi hai!"
And Uditi Singh telling Yung, You are my friend now.
No fake bonds, no agenda, just genuine connections.
Yung is winning hearts with his real and genuine nature. ❤️
@BiggBoss_Tak Bcoz hi is running the f*cking show..
And we can clearly see your obsession towards scout. Looks like you are doing paid PR for him.
Anyway all the best to your channel
🙏 हार्दिक धन्यवाद @INCIndia
IDBI Bank परिवार की ओर से माननीय श्री राहुल गांधी जी का हृदय से आभार, जिन्होंने IDBI Bank के कर्मचारियों के साथ खड़े होकर उनकी जायज़ चिंताओं और मांगों का समर्थन किया।
IDBI Bank केवल एक बैंक नहीं, बल्कि राष्ट्र निर्माण की विरासत, जनता के विश्वास और सामाजिक उत्तरदायित्व का प्रतीक है। जनता की पूँजी से निर्मित और मुनाफा कमाने वाले इस संस्थान के भविष्य से जुड़े किसी भी फैसले में पारदर्शिता, जवाबदेही और जनहित सर्वोपरि होना चाहिए।
हमारी लड़ाई केवल नौकरियों की सुरक्षा के लिए नहीं है, बल्कि सार्वजनिक क्षेत्र की बैंकिंग, सामाजिक न्याय और करोड़ों भारतीयों के हितों की रक्षा के लिए भी है।
हमें उम्मीद है कि आपका यह समर्थन IDBI Bank के निजीकरण को रोकने और इसकी सार्वजनिक पहचान एवं जनसेवा की भावना को सुरक्षित रखने के हमारे सामूहिक संघर्ष को और मजबूती देगा।
IDBI Bank परिवार के साथ खड़े होने के लिए हृदय से धन्यवाद! 🙏🇮🇳
✊ IDBI BANK बिकने नहीं देंगे!
IDBI BANK IS NOT FOR SALE!
#SaveIDBI #StandWithIDBI #IDBINotForSale #StopPrivatisation #BankBachaoDeshBachao
So both Poonawallas are real brothers but enemies who aren’t on good terms with each other,
And now Tehseen is entering as a wildcard? 😭🔥
#PriyankaChaharChoudhary#RiseAndFallS2
इतका आळशी विरोधीपक्ष...😬
सगळ्यांनी एक होऊन 500 कोटींच्या आरोपावर रान उठवायला पाहिजे होत.
भीमाशंकर वृक्षतोड वर आंदोलन, मोर्चे काढायला पाहिजे.
आयती सत्ता तुम्हाला कोणी मिळून देणार नाही 🙏
@PawarSpeaks@OfficeofUT@INCMaharashtra@rautsanjay61
The fact that these notices are directly being sent by Mumbai police without even a complaint formally registered by Adani group shows how much control Adani has over police and states ruled by the BJP.
Also, Raj Thackeray is not your usual politician. If you use the same tactic that you use with everyone else with him, his supporters will ensure that the documentary screened across Maharashtra all over street, roads and walls.
नेहा बोरामध्ये जबरदस्त संघर्षवृत्ती आहे. जे पीस बॅान्ड सीजेपी नेत्यांनी दिले त्यावर मी सही करणार नाही, असं ती सांगतेय. एक दिवस जनरल कायर नेहालाच घाबरेल!
#NehaBora
सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची ’फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप. यांत कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं यासाठी नविन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे. ही क्लिप खरंतर २९ मिनिटांची आहे. त्यातल्या ५०० कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी.
मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच आहे ! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झालं. पुराव्यातील तथ्य तपासाच पण यांत बोललं गेलं आहे याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं हे पण तपासा. मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा २ वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली ? खरतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. खरतर याच्यात सरकार मधलं नेहमीप्रमाणे शहा काट’शाहाचं’ राजकारणच दिसतंय , आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल.

> People posted Adani’s documentary
> Mumbai Police started sending notices to take it down
> Then Raj Thackeray posted it from his handle
> It now has over 33 Lakh views and Mumbai Police can’t even dare send a NOTICE to him.
Someone from Mumbai Police ensured Adani’s Documentary is watched by the entire country.