बाळासाहेबांची शिवसेना पोहोचली सातासमुद्रापार 🇮🇳🚩
ऑस्ट्रेलियातील आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत रविवारी मेलबर्न शहरात रंगलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकला..
#बाळासाहेबांची_शिवसेना 💪🔥♥️🚩🚩
शिवसेनेचे युवा, अभ्यासू आणि धडाडीचे खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथ��ी शिंदे साहेब तसेच शिवसेना खासदार मा. श्री. नरेशजी म्हस्के साहेब यांना दुसऱ्यांदा मानाचा ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
लोकहितासाठी, जनसेवेसाठी आणि संसदीय कामकाजातील उल्लेखनीय योगदानासाठी मिळालेला हा सन्मान निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या कार्याला अशीच उत्तुंग भरारी लाभत राहो, ही सदिच्छा!
#अभिनंदन @DrSEShinde @nareshmhaske
@shivsenaofc @mieknathshinde @milinddeora @iamsanjaymore @iYashwantJadhav @YaminiYJadhav
आज पुणे येथे समस्त स्पर्धा परीक्षा आणि पोलीस विद्यार्थी आयोजित कृतज्ञता सोहळा आणि विद्यार्थी संवाद या कार्यक्रमामध्ये शिवसेना संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभेचे खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे :
#Shivsena #EknathShinde #maharashtra
पर चांद जैसा कोई नहीं..
कितने चेहरे हैं इस जमीन पर..
लेकीन तेरे जैसा कोई नहीं..
तेरे जैसा कोई नहीं...
माझ्या यशोदेला म्हणजेच यामिनी काकीना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Happiest b'day Yamini Kaki
Love you lot😘😍🥰���🔥❤🔥❤🔥❤🔥❤🔥
@YaminiYJadhav
#To My Yashoda Maa,
world's bestest politician,Supporter, Councillor, mentors, speaker & Mother😎😘😍❤️
तेरे प्यार की चाहत पर नाज हैं मुझे...
तेरी हर एक बात पर ऐतबार हैं मुझे..
रहे मुस्कुराहट हमेशा तेरे चेहरे पर..
क्योकी तेरी मुस्कुरहट से प्यार हैं मुझे.
कितने तारे हैं अस्मान मै
#शिवसेना युवासेना महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक @ganeshkalambe5
साहेब यांना वाढदीवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..देव तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो हीच प्रार्थना..
Wish you many many happy returns of the day.. Happiest b'day my dearest Ganu Dada..💐😇❤️❤️
गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मी आणि माझी आई खोदादाद सर्कल ते शिवडी नाका असा प्रवास करण्यासाठी ११.२५am ची
MH -01 8112
EM- 4307 8112
368 LTD.. प्रबोधनकार ठाकरे उद्यान..ही बस पकडली..
परंतु मी बस मद्ये चढण्या अगोदरच ड्रायव्हर ने बस चालू केली. मी बस चा handle
उद्ध्वस्त करू शकते याचे आपण भान ठेवावे.आणि प्रवशांशी आपुलकीने व आदराने वागावे कारण प्रवाशी योग्य ती तिकीट काढूनच प्रवास करत असतात कोणी फुक��� ��्यांच्या वर उपकार करत नाही..
मी एक वकील असल्यामुळे पोस्ट करण्यासाठी थोडा विलंब झाला..
#We considered going into business or becoming a lawyer...
Not for the money,
But for the thrill of problem solving &
To bring justice to all...
That's y we are the,
#Team Omni Justum Nyayam Sarwam.
Our Strongest & Dashing pillers of Team are ,
@arvindrtiwari@ataltheonlyone
खूब लड़ी वह मर्दानी!
हिंदुत्वाची कास धरून, जनसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सभागृहात लढलेल्या सौ. यामिनीताई यशवंत जाधव यांचा पराभव हा केवळ निवडणुकीच्या परिणामांचा एक भाग आहे. मात्र भायखळ्यातील जनतेच्या मनात त्यांच्याविषयी असलेले प्रेम व विश्वास कधीही न ढळणारा आहे. यामिनीताईंना भरभरून मतदान केलेल्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार!
आज राज्यभरात महायुतीची जी अभूतपूर्व लाट उसळली ती आश्वासक भविष्याचे द्योतक आहे. आपल्या दमदार कामगिरीच्या बळावर महायुतीच्या सरकारने राज्यातील जनतेचा विश्वास जिंकला आहे. हा हिंदुत्वाचा विजय आहे, हा जनसेवेचे व्रत घेऊन अहोरात्र कार्य करणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांचा विजय आहे. महाराष्ट्राला विकासाच्या महामार्गावर घेऊन जाणारे सरकार लवकरच पुन्हा स्थापित होईल व राज्याची प्रगती दुप्पट वेगाने होईल, याबद्दल आम्ही नि:शंक आहोत. महायुतीतील सर्व नेते, पदाधिकारी व सर्व महिला व पुरुष कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@Shivsenaofc@YaminiYJadhav@iYashwantJadhav
भायखळा विधानसभा मतदारसंघ शिवसेना - महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ. यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारार्थ
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्र���. एकनाथ शिंदे व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.श्री रामदास आठवले
यांची महायुतीची जाहीर सभा
दिनांक: १७ नोव्हेंबर २०२४, रविवार
वेळ: ६.०० वा
स्थ��: गणेश मैदान, ताडवाडी
#EknathShinde #MaharashtraElection #bycullaamdar #bycullamla #yaminijadhav #यामिनीयशवंतजाधव #Shivsena #MahayutiCandidate
#MaharashtraElection2024
#Vidhansabhaelections #महायुती #प्रचारसभा
@Shivsenaofc
@mieknathshinde
@DrSEShinde
@AthawaleRamdas
@iYashwantJadhav
शिवसेना उपनेते,विभागप्रमुख विभाग क्र.१३, मा.स्थायी समिती अध्यक्ष,नगरसेवक, संपर्कप्रमुख दक्षिण मुंबई शिर्डी लोकसभा,सदस्य:मुंबई जिल्हा नियोजन समिती.
माननीय श्री @iYashwantJadhav साहेब
यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..💐
Happiest birthday Jadu kaka..Love u Lot's 😎🥰
# World's Bestest, Cutest , Sweetest, Handsome Father😍 Adorable Human🥰 Elegant Leader😎 & Pure Soul😇❤️
ना दील होता ना दील रोता..
ना दील होता ना दील रोता..
ना दील दील से जुदा होता..
ना आप इतने हसीन होते...
ना ये दील आपपे फिदा होता...😎😘😍🥰❤️