Ministry of Edu..Govt.of Maha...252 Candidates Recommended for 1st to 10th through Pavitra Portal as a Teacher under BMC; verified for documentation, yet not given appointment letters.Plz resolve the Matter.
@AUThackeray@OfficeofUT@VarshaEGaikwad@KishoriPednekar@rais_shk
@MSEDCL Whole power cut on parseoni Taluka, Nagpur why? Now no wheather problem, no wind ,no rain so why cut the power , small kids distrubing not completed their sleep.
@MSEDCL Whole power cut on parseoni Taluka, why? Now no wheather problem, no wind ,no rain so why cut the power , small kids distrubing not completed their sleep.
@MSEDCL Whole power cut on parseoni Taluka, why? Now no wheather problem, no wind ,no rain so why cut the power , small kids distrubing not completed their sleep.
शिक्षणआयुक्त कार्यालय पुणे एल्गार आंदोलनाचा आजचा चौथा दिवस,शिक्षण विभागातून सेकंड फेज ZP जागा मान्यता दिली त्याच जागा पवित्र पोर्टलवर येत नसल्याने पवित्र सन गुढीडव्यादिवशी आम्ही रस्त्यावर..
@dadajibhuse टॅब वाढवून जाहिराती प्रसिद्ध करण्यात यावेत ,हजारो मुलांना न्याय द्यावा.
लेकरं ��स्त्यावर उतरली आहेत. सरकारने झोपेचं सोंग घेऊ नये #शिक्षकभरती दुसरा टप्यात सर्व व्यवस्थापनाच्या जागा पोर्टलवर द्या. CBSE पॅटर्नपूर्वी शिक्षकांची रिक्त पदे भरा. आयुक्तालय पुण्यातील बेरोजगार शिक्षकांच्या लढ्याला न्याय द्या @dadajibhuse @Dev_Fadnavis @RRPSpeaks @NANA_PATOLE
खुप खुप आभार साहेब तुम्ही शिक्षक सेवकांच्या व्यथा शासनाच्या दरबारी मांडल्या
अन्याय कारक शिक्षण सेवक पद हे रद्द झालाच पाहिजे राष्ट्र घडवणारा शिक्षक आज खुप बेजार आहे त्याला कोणतीच संरक्षण रजा नाहीत या काळात...
आपले आभार साहेब 🙏🙏
#शिक्षण_सेवक_पद_रद्द_करा
र��ज्यातील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यात आली असली, तरी याबाबत आलेल्या काही महत्त्वाच्या सूचना सभागृहात मांडल्या.
📌 शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पार पडला असला, तरी दुसरा टप्पा अद्याप सुरू झालेला नाही. शासनाने तातडीने हा टप्पा सुरू करावा.
📌 पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्या लवकरात लवकर दूर करून प्रक्रिया सुकर करावी.
📌नियुक्ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण सेवकांना कायमस्वरूपी शिक्षक म्हणून नेमले जात असले, तरी त्यांना संपूर्ण वेतन मिळत नाही.
📌 पूर्वी शिक्षकांना तीन वर्षांसाठी शिक्षण सेवक म्हणून नियुक्त केले जात होते, मात्र आता याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे शिक्षकांची थेट कायमस्वरूपी नियुक्ती पहिल्याच दिवसापासून करण्यात यावी.
शिक्षकांच्या हितासाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या सुदृढतेसाठी वरील मुद्द्यांवर विधीमंडळ अधिवेशनात चर्चा करून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
Despite the Pavitra Portal's transparency, key issues remain:
📌 Start the second phase of teacher recruitment immediately.
📌 Fix issues from the first phase.
📌 Ensure full salaries for 'Shikshan Sevaks' after appointment.
📌 Appoint teachers permanently from day one.
Urgent action is needed to strengthen the education system and for the welfare of teachers.
#BudgetSession #Maharashtra #Mumbai #Recruitment #Education #Teachers