नजरो से नजारा देखा कभी पहले कोई ऐसा नजारा नहीं देखा,
आसमान में जब भी देखा हमारे भीम जैस��� सितारा नहीं देखा
सप्रेम जय भीम!!
महामानव, विश्वरत्न, भारतरत्न परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
#bhim #jay #bhimjayanti #jaybhim #ambedkar #bhimsainik
बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करता जात उपवर्गीकरण समितीच्या सुनावणीसाठी इतकी घाई का? या बद्दल एबीपी माझा या वृत्तवाहिनी मार्फत आपली भूमिका स्पष्ट केली.
अध्यक्ष महोदय,
गोंदिया जिल्ह्यात ८०२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांचे शिक्षण प्रभावित होत आहे. पर्याय म्हणून स्वयंसेवक शिक्षक नेमण्यात आले असले तरी त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा विधेयक (सुधारणा) सादर झाले. यावेळी मी सदनाचे लक्ष वेधले की, गोंदिया जिल्ह्यात ८०२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत! पर्यायी व्यवस्था म्हणून स्वयंसेवक शिक्षक नेमले आहेत, पण त्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते.
165 कोटी रुपयांची तरतूद करून स्थानिक स्वराज्य संस्था शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला...!
पण
त्या विद्यार्थांना शिकवण्यासाठी शाळेत शिक्षक कधी देणार.???
#शिक्षण#education@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR
TAIT 3 निकाल जाहीर झाला मात्र निकालावर मोठ्या प्रमाणात शंका निर्माण झाल्या असून त्याचे समाधान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत लढा सुरू राहील
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@TV9Marathi धन्यवाद
https://t.co/wottJBrYEg
TAIT 3 परीक्षा निकाल जाहीर झाला त्यात अनेकाना खूप छान मार्क मिळाले त्यावर शंका नाही (अपंग उमेदवार )चुकीच्या पद्धतीने लेखनिक वापरून मार्क मिळवले तर त्यावर शंका आहे.
सर्वात महत्त्वाचे..
2023 मध्ये IBPS परीक्षा घेतली त्याचा निकाल लावताना उमेदवाराचे नाव, जन्मतारीख ,लिंग, रोल नंबर,जात, समांतर आरक्षण,अभियोग्यता मार्क, बुद्धिमत्ता गटातील मार्क,200 पैकी एकूण मिळालेले मार्क असा निकाल दिला होता म्हणून त्यात पारदर्शकता जास्त होती.
त्या उलट
2025 (TAIT 3) परीक्षा IBPS घेतली मात्र निकाल लावताना नॉर्मलाझेन न करता नाव, रोल नंबर,एकूण मार्क
अस जाहीर केलं म्हणून निकालात पारदर्शकता कमी दिसत आहे.
या निकाल लावण्याच्या पद्धतीवर शंका आहे म्हणून हा निकाल पूर्वीसारखा लावावा ही मागणी घेऊन पुढील दिशा ठेवली जाईल.!
190 पासून ते 00 पर्यंत मार्क मिळाले त्या यादी समोर कॉलम ��ोडून पूर्वीसारखा निकाल लावलाच पाहिजे ही मागणी आहे.
लढू आणि जिंकू.!!
#TAIT3_निकाल #घोटाळा #TAIT_निकालपारदर्शक_लावा
@dadajibhuse @DRPANKAJBHOYAR @Prksh_Ambedkar @RRPSpeaks @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @RahulAsks @ShrimantManey @Dhananjay4INC @degree_holders @abpmajhatv @AbhijitKaran25 @_prashantkadam @TulsidasBhoite @Sujat_Ambedkar @AnandrjAmbedkar @imshivrajmore @INCHarshsapkal @AbhiPawarBJP @GMinakshi_Sakal @lokmat @SakalMediaNews
आज बीड मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले असता शिक्षकभरती संदर्��ात निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली
लवकरच त्यावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत मीटिंग लावून प्रश्न मार्ग काढू,संपर्कात राहण्याचे कळवले.
@AjitPawarSpeaks
धन्यवाद दादा
#tait3_निकाल_जाहीरकरा
लाखोंच्या शांततेचा अंत पाहू नका, 70 दिवसाचा वनवास सपंवा #TAIT3_निकाल_जाहीरकरा
राष्टीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्याला हक्काचे शिक्षक व शिक्षण मिळायला हवंचं @dadajibhuse Tait 3 मधून तात्काळ पवित्रपोर्टल चालू करून नवीन शिक्षक नि���ुक्त करा
परीक्षा घेऊन 70 दिवस लोटली गेली तरी त्याचा निकाल जाहीर केला नाही, काल शिक्षणमंत्री @dadajibhuse
यांच्यासोबत कॉल वर चर्चा केली असून त्यांनी शिक्षण विभागास तात्काळ सूचना देत�� बोलले..!
त्यापूर्वी MSCE अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली असता समजल की, निकाल लवकर प्रसिद्ध करू.!
लवकर,पुढील आठवड्यात, तात्काळ हे शब्द जीवाला किळसवाने वाटू लागले कारण त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही केवळ नुसती दिशाभूल.!!!
सोमवार पर्यंत निकालाची प्रतीक्षा करण्यात येईल त्यानंतर थेट MSCE कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल याची नोंद घ्यावी. बस झालं आता.!!!
@mieknathshinde
@AnandrjAmbedkar @Prksh_Ambedkar @RealBacchuKadu @RRPSpeaks @Dhananjay4INC
#TAIT3_निकाल_जाहीरकरा