@MahuaMoitra@MhatreFrmAlibag@RajThackeray That’s ok @MahuaMoitra ji. I respect Ur courage but it’s मुंबई police & NOT Bombay.
I respect Ur commitment & fight-back attitude even after cowardice attack during September this year at West Bengal.
Let everyone fight against irregularities in their best capabilities.
@SrBachchan@parthpunter Day by day the respect towards Senior Bachchan has gone down.
Only during @INCIndia regime he used to feel painful & horrified but nowadays he has become blind & deaf.
@sanjaymanjrekar@mnsreport9 Peaceful protest was democratic right only under @INCIndia led government, MoSha doesn’t seem to like the terminology “democracy” anymore.
@ChairmanIOCL Simply Condemning the attack won’t help
- what’s action against the attackers and said petrol pump owner?
- what’s compensation to Shelke’s family?
- what about the safety measures for other field officers?
@gajabhauX उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे मध्ये त्यांच्याच जवळच्या व्यक्तीला (उठावानंतरच्या पदाधिकाऱ्याला) झालेली मारहाण ही दिसते तशी साधी सरळ वाटत नाही.
कपड्याच्या बदल्यात भांडी देऊन मिळालेल्या कपड्यांना विकून उदरनिर्वाह करणाऱ्या स्त्रियांना नक्की कोणाचे पाठबळ?
#राजकारण
खाकी वर्दीच्या आड अरेरावी करणारे @MumbaiPolice आज मुलूंड पूर्वेला “मोरया तलाव” ईथे गणपती विसर्जनावेळी अनुभवले.
मान्य आहे तुम्हाला ड्युटी चा ताण असेल पण म्हणून सर्वसामान्य मंडळाच्या कार्यकर्त्यांशी उध्दटपणे बोलणे कितपत योग्य?
@SDPatil_16@mihirkotecha@manoj_kotak@mybmcWardT
@Onkarambavane काम/उद्योगधंद्यानिमित्त कोकणाबाहेर असलेल्या Non Resident Kokankar (NRK) कोकणात कायमस्वरूपी परतण्याची गरज आहे.
जी दशा मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांची झाली आहे ती आपल्या कोकणाची होऊ नये एवढीच इच्छा.
कोकणात येऊन बाहेरचे लोक व्यवसाय/वास्तव्य करत आहेत मग आपण का नाही?
@andharesushama@nareshmhaske म्हस्के is trying his best to be Shinde’s Raut but every time he fails and forgets
💯 दाऊद = @rautsanjay61 🔥
संजय राऊत होणे सोपे काम नाही.