प्रधानमंत्री मोदी भारत के इतिहास के सबसे युवा-विरोधी प्रधानमंत्री हैं - इतने युवा विरोधी कि एक नाकाम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा भी नहीं ले सकते।
152 पेपर लीक। 7.5 करोड़ छात्र पीड़ित। और सज़ा एक दोषी को भी नहीं। सजा किसे मिली? मेहनती युवाओं को।
और जब इन बच्चों ने शिक्षा के जायज़ सवाल उठाए - तो जवाब में मिली लाठी और हिरासत। लीक करने वाले अपराधी आज़ाद - और वाजिब मुद्दे उठाने वाले छात्र घसीटे जाते हैं, पीटे जाते हैं।
यह सरकार सिर्फ़ युवाओं को नाकाम नहीं कर रही - उनपर टूट पड़ी है।
मा.@mpsc_office@bhimanwar आज काल पोळ्याला बैल सुद्धा रुसण झालेत.... आणि तुम्ही जराशी टीका झाली तर गट क मुख्य परीक्षा 2025 उत्तरतालिका द्यायला उशीर करत आहात? अस कस विद्यार्थीहित जपा "Ego "सोडा थोड चांगल काम करा पोर डोक्यावर घेऊन नाचतात..... रुसत जाऊ नका अस 🤣
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis
MPSC चा 'ऑनलाइन परीक्षे'चा विद्यार्थीविरोधी निर्णय तात्काळ रद्द करा, या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. शासनाने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा महाराष्ट्रभर 'जेल भरो' सत्याग्रह होईल!
#mpsc#Mpsc#MPSC#pune#maharashtra
Govt. Polytechnic Awasari Pune
Clock Hour Basis Job's
● Walk in Interview 15th July 2026 at 11.00 am
> (Theory Lecture Per hr): 800/-
> (Practical Session Per hr): 400/-
'MPSC ची CBT परीक्षा पद्धती रद्द करा, ऑफलाईन परीक्षा पद्धती कायम ठेवा..!
आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील MPSC उपोषणकर्ते विद्यार्थी मनोज पिंगळे यांच्या आंदोलनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य संघर्षाला पाठिंबा दिला.
कधी काळी आपणही MPSC च्या अभ्यासातून आणि संघर्षातून गेलो असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेदना, अडचणी आणि मानसिक ताण यांची जाणीव आहे. आंदोलन शांत, शिस्तबद्ध आणि सत्याग्रही असले, तरी त्यामागे विद्यार्थ्यांचा प्रचंड आक्रोश दडलेला आहे. मध्यरात्रीसुद्धा विद्यार्थी आपल्या हक्कासाठी ठामपणे लढत आहेत.
हा केवळ MPSC चा प्रश्न नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि नोकरभरती प्रक्रियेवरील विश्वासाचा प्रश्न आहे. MPSC, NEET, JEE, CBSE, SSC किंवा HSC कोणताही परीक्षार्थी हा कोणत्याही पक्षाचा नसतो; तो फक्त आपल्या भविष्याची लढाई लढत असतो.
आज परिस्थिती अशी आहे की पेपर आहे, या पेक्षाही तो तो फुटण्याची जास्त भीती आहे; पदवी पण नोकरी नाही. नोकरभरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करायचा असेल, तर CBT परीक्षा पद्धतीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन ऑफलाईन परीक्षा पद्धती कायम ठेवावी.
मा. मुख्यमंत्री महोदय, भाषणांचा आणि आश्वासनांचा खेळ थांबवा. MPSC अध्यक्षांना तात्काळ निर्देश देऊन ऑफलाईन परीक्षा पद्धती कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर करा.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत हा संघर्ष अधिक तीव्र होत राहील.
संघर्ष जारी रहेगा! ✊
या प्रसंगी माझ्यासोबत NSUI काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.
📄 MPSC परीक्षा ऑफलाइन होण्यासाठी आंदोलन :
पोलीस नोटीसला काँग्रेसचे कायदेशीर आणि संविधानिक उत्तर!
MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे MPSC मुख्य कार्यालय बेलापूर येथे बुधवार दिनांक ८ जुलै २०२६ पासून बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाची जागा बदलावी यासाठी आमच्यावर दबाव असून पोलीस नोटीसला काँग्रेस पक्षातर्फे पुढील कायदेशीर आणि संविधानिक प्रतिसाद दिला आहे !
नवी मुंबई येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मुख्यालयासमोर सुरू असलेले आमचे साखळी उपोषण पूर्णपणे शांततापूर्ण, अहिंसक आणि संविधानिक आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाबाबत पोलिसांनी दिलेल्या नोटीसला आज सविस्तर लेखी उत्तर सादर करण्यात आले आहे.
या उत्तरामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की—
✅ आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहूनच सुरू आहे.
✅ सार्वजनिक शांतता, वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेला कोणताही बाधा होऊ दिली जाणार नाही.
✅ आंदोलनाचे ठिकाण, सहभागी आणि शिस्त याबाबत पोलिस प्रशासनाशी पूर्ण सहकार्य केले जाईल.
✅ भारतीय राज्यघटनेने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण होणे आवश्यक आहे.
आमचा संघर्ष कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधात नसून महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय, पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती प्रक्रियेसाठी आहे.
आमच्या प्रमुख मागण्या :
📌 MPSC परीक्षा पुन्हा ऑफलाइन घ्याव्यात.
📌 नॉर्मलायझेशन पद्धत रद्द करावी.
📌 पेपरफुटीविरोधी कठोर कायदा करावा.
📌 TET सक्ती रद्द करावी.
📌 पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी.
📌 ग्रुप C व D भरतीचा अभ्यासक्रम तात्काळ जाहीर करावा.
📌 सर्व परीक्षांसाठी एकच शुल्क आकारावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड होऊ देणार नाही. संविधानिक मार्गाने हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@vishwajeetkadam@INCMaharashtra
#MPSC #OfflineExams #StudentsFirst #JusticeForStudents #RojgarCongress #MaharashtraCongress #रोजगार_व_स्वयंरोजगार_विभाग #SaveStudents
एमपीएससीने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षांच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व त्यांच्या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन नवी मुंबईतील MPSC च्या मुख्य कार्यालयासमोर सुरू केले आहे.
सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या संवेदनशील मागणीला पाठिंबा देऊन उपोषणात सहभागी व्हावे.
@INCHarshsapkal@satejp@DalviAaba@Dhananjay4INC
MPSC ची परीक्षा offline व्हावी या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी, प्रांताध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र काँग्रेस चे बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन आज दुपारी १२ वाजता MPSC चे मुख्य कार्यालय बेलापूर येथे सुरू झाले आहे.
संविधान मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात ४ तास, ८ तास आणि १२ तास उपवास करून सहभागी होऊ शकता
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@bhimanwar@ShelarAshish@Dev_Fadnavis@DalviAaba@INCMaharashtra
https://t.co/mLytcttCyU
आयोग म्हणत वर्षातून 3 वेळा पुर्व परीक्षा घेतल्यावर 1-2 मार्क ने नापास झालेल्या पोरांचा अधिकची संधी भेटून त्यांचा ताण कमी होईल...
जर समजा एखादा पोरगा तिन्ही पुर्व परीक्षा नापास झाला तर त्याचा ताण कस भरून काढणार?? डिप्रेशन मध्ये जाईल की ते...😵💫
नको तिथं नसतं उठाठेव का करत आयोग कुणास ठाऊक 😅
#एकच पुर्व परीक्षा
#फक्त ऑफलाईन
#offlinempsc
#Update
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती स्थगिती उठवण्यात आली आहे
> कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय ..
> एकूण जागा : 444 क्लर्क पदासाठी भरती जाहीरात
● लिंक :
https://t.co/aoqmFyVOMe