@Lotus_indrajit@abhijeet_dipke शिक्षणासाठी केलेल्या आंदोलनाला नक्कीच पाठिंबा आहे.. पण तुमच्या आंदोलनाचा गैरफायदा कोणी घेत असेल तर नक्कीच तो पॉलिटिकल बेनिफिट साठी केलेला दिसून येत आहे... यावर तुम्हाला कंट्रोल करावे लागेल.. अन्यथा आंदोलनाचा काहीच उपयोग होणार नाही
@NalinisKitchen It's fabulous in range ..
Using cng you would got 28km/kg with 100% ac
I am using BS VI 2020 model from 6year , no change in mileage so for
🔹शहर झोपलेले असतानाही काही पावलं मात्र थांबत नाहीत... काही हात विश्रांती घेत नाहीत... कारण त्यांच्यासाठी मुंबई आणि मुंबईकर प्रथम असतो!
🔹रस्त्यावर साचलेले पाणी असो, पडलेले वृक्ष असोत, वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान असो किंवा परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी... प्रत्येक आव्हानाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल, पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते व वाहतूक, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी धैर्याने सामोरे जात आहेत.
🔹प्रत्येक पावसाच्या सरीसोबत ते केवळ आपले कर्तव्य बजावत नाहीत, तर लाखो मुंबईकरांचा विश्वास जपत आहेत.
🔹मुंबईची ओळख फक्त तिच्या वेगाने नाही... तर संकटातही न थकता उभ्या राहणाऱ्या या कर्मयोग्यांमुळे आहे.
🔹या प्रत्येक कर्मयोग्यांना मनःपूर्वक सलाम!🫡
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
@mybmcWardMW I would like to remind you similar case Kamla Nehru mill compound case https://t.co/0WBtPJt1hT
Where bmc officials got suspended
@TawdeRitu@AshwiniBhide pls take strict action on katar mall chembur
@CPMumbaiPolice@MumbaiPolice@mybmcWardMW screen 5 k star mall ac not working there huge suffocation, auditorium management doesnot support to make effective cooling
Please help immediately as large sr citizens watching marathi movie there might be impact of low oxygen