@KDMCOfficial शीळ फाटा रोड वर, बदलापूर फाटा येथे चक्क सरकारी मार्ग दर्शक फलकावर हे नीच राजकारणी निर्लज्जपणे बॅनर्स लावतात. गेले ६ महिने मी तक्रार करतोय. पण kdmc ने कारवाई करण्याची हिम्मत दाखवली नाही. पुढील ३ दिवसात कारवाई झाली नाही तर सरळ पोलिसांत तक्रार करेन.
@SandeepDadarMNS प्रत्येक विधानसभा निवडणुकीत स्वतःचा पक्ष भाड्याने देऊन तब्बल १ आमदार निवडून आणून मिळवलेल्या भव्य यशानंतर #संपलेले_नवनिर्माण येत्या निवडणूका लढवणार की पुन्हा पक्ष भाड्याने देणार?
झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्हीच बाळासाहेबांचे वारसदार अशी जपमाळ ओढणारे मुख्यमंत्री @mieknathshinde यांना या किटवर @PMOIndia , @Dev_Fadnavis यांचे फोटो जास्त गरजेचे व���टले मात्र बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच��� फोटो गायब!
@SaamanaOnline
#ढोंगीवारसदार