🔶🔶 मतदान करा किंवा शेकडो किलोमीटर दूर जाऊन परीक्षा द्य���
हा चुकीचा पर्याय समोर आल्यावर उमेदवारांनी काय करावे असे अपेक्षित आहे सरकारला व मनपाला???
🔶मा. @Dev_Fadnavis साहेब
@PMCPune कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) 1 डिसेंबर 2025
रोजी होणाऱ्या परीक्षेसंदर्भात
👉 उमेदवारांना शेकडो किलोमीटर दूर
परीक्षा केंद्र देण्याचे आपले प्रयोजन काय आहे ????
👉आपल्याला दरवेळी आम्हाला हे सांगण्याची वेळ का येते ????
👉 परीक्षा फॉर्म भरुन् घेताना
केंद्र निवडण्याचा त्याचे preferences
देण्याचा दिखाऊपणा का करता ???
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क देऊन
उमेदवारांनी पुन्हा हजारात पैसे खर्च करून परीक्षा द्यावी हा अट्टाहास नेहमीच का ????
🔷🔷 गोरगरीब बेरोजगारांच्या जीवाशी, भावनांशी हा खेळ का केला जातोय ????
👉तात्काळ परीक्षा केंद्र बदलून देण्याची व्यवस्था करावी
🔶🔶🔶
अत्यंत महत्वाचा मुद्दा
1 डिसेंबर ला परीक्षा शेकडो किलोमीटर
दूर जाऊन द्यायची
मग हे उमेदवार दुसऱ्या दिवशी मतदान कसे करतील याचा काही विचार आहे की नाही ??????
👉 जे उमेदवार ��ासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांनी election duty करायची की परीक्षा द्यायची किमान ह्याचे तरी भान ठेवायला हवे होते
🔶🔶
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@PMCPune
🔶संविधान दिनानिमित्त आठवण करून देण्याची वेळ आणली आपण
👉उमेदवारांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही.
वरील सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही
करण्याचे निर्देश @PMCPune ला द्यावेत ही हजारो उमेदवारांच्या वतीने
नम्र विनंत�� करतोय.
दरवेळी बेरोजगारांच्या संयमाचा अंत बघू नये
🙏🙏🙏🙏🙏
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
मा. @Dev_Fadnavis साहेब
खालील 3 मुद्दे आपण गंभीरतेने घ्यावे व तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत ही
बेरोजगारांकडून माझी नम्र विनंती
अन्यथा विद्यार्थ्यांना आक्रमक पवित्रा घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही
प्रत्येक गोष्टीसाठी रस्त्यावरची लढाई योग्य नाही.
यात सरकारचीच
प्रतिमा मलिन होते.
🔶 #WRD
@RVikhePatil@girishdmahajan
जलसंपदा कनिष्ठ अभियंता चे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याची कार्यवाही अजून किती महिने सुरु राहणार आहे ? #RR नाहीत म्हणून भरती नाही व भरती लवकर काढायची नाही म्हणून #RR प्रसिद्ध करायचे नाहीत असे ठरवलं आहे काय ???
मा. @maha_governor आपण यावर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देणे आता क्रमप्राप्त झाले आहे.
काही त्र���टी होत्या,त्या दूर झालेल्या
असताना इतका प्रदीर्�� कालावधी यासाठी लागणे हे सरकार व प्रशासनाच्या अधोगतीचेच प्रतीकआहे.
महामहीम @maha_governor
महोदय कृपया हा मुद्दा आपण गभीरतेने घ्यावा ही नम्र विनंती.
🙏🙏🙏
🔶 @SanjayDRathods आपण विसरला असाल तर स्मरण करून देऊ इच्छितो
आपण #WCD मृद जलसंधारण मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून
तब्बल 8 वेळा पदभरतीची घोषणा केली आहे.
गोरगरीब बेरोजगारांच्या भावनांशी हा खेळ व त्यांची क्रूर चेष्टा आहे.
👉 अडीच महिन्यापूर्वी आपण
संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आकृतीबंधाचा शासन निर्णय काढण्याचे निर्देश दिले होते ना.
कुठे आहे आकृतीबंध???
तो मंजुरीसाठी पण गेला नाही अजून???
अधिकारी वर्ग आपल्या निर्देशानुसार कार्यवाही करत नाही काय ??
कोण आहेत झारीतले शुक्राचार्य ???
निदान आतातरी आपण हा मुद्दा गंभीरतेने घ्याल ही अपेक्षा.
🔶 @MeghnaBordikar
@GulabraojiPatil
आपण दोघांनी यात तात्काळ कार्यवाहीचे ��देश द्यावेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 100%
पदभरतीच्या आश्वासनाचे काय झाले ??
तमाम बेरोजगार कित्येक महिन्यापासून
पदभरतीची वाट पाहत आहेत.
🔶 #WCD_recruitment
#MJP_Recruitment
#WRD_Recruitment
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@NANA_PATOLE
@MahaDGIPR
@INCHarshsapkal
🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा.
28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या @mpsc_office ला
मला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः आयोग फक्त नापास�� नाही तर negative marking मध्ये आहे.
फक्त #UPSC चा syllabus copy paste करून moral, ethics ,principle अंमलात आणता येत नसतात.
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागताना 31 जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीचा उल्लेख करताय व ज्यांची शेती,घर,जनावरे पुरात संपले त्याच हजारो मुलांना अतिसंकटात अ��ताना परीक्षा द्यायला लावताय.
असंवेदनशील सरकार दुटप्पीपणा दाखवत निर्दयी बनलं आहे नक्कीच.
बरोबर ना ??
@maha_governor महोदय
कुठे आहात आपण ?
@CMOMaharashtra झोपले आहे काय ??
@mieknathshinde साहेब
@AjitPawarSpeaks दादा
आपण कधी मौन सोडणार???
🔶 मुलांनो आपण लढू तयार रहा.
आत्तापर्यंत अन्यायायाविरुद्ध माझ्यासोबत लढणारे माझे सर्व सहकारी, मित्र, निःस्वार्थीपणे मदत करणारे,व माझे सर्व #MPSC उमेदवार
तयारीत रहा
लढेंगे भी और जीतेंगे भ��
@RahulGandhi @PawarSpeaks @NANA_PATOLE @Jayant_R_Patil @INCHarshsapkal @satejp
@AbhiPawarBJP
@vishwajeetkadam
@OfficeofUT @OmRajenimbalkr
@PuneCityPolice
@CPPuneCity
मा.मुख्यमंत्री महोदय
@Dev_Fadnavis संपूर्ण राज्यातील भीषण व भयावह पुरस्थिती व आगामी गडद होत असलेल्या संकटाचा गंभीर इशारा बघता @mpsc_office यास 28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी पूर्व परीक्षा 2025 काही कालावधीसाठी पुढे ढकलण्याचे तात्काळ आदेश द्यावेत ही नम्र विनंती
अन्यथा उमेदवार रस्त्यावर उतरतील याची नोंद घ्यावी.
@maha_governor@CMOMaharashtra@MahaDGIPR
🔶मा.गृहमंत्री महोदय, @Dev_Fadnavis महाराष्ट्राचे भावी #PSI हरवले आहेत.तात्काळ शोधून द्या.
दोन दिवसापूर���वी @mpsc_office ने
प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अराजपत्रित गट-ब 2025 जाहिरातीत,
👉#PSI :- ZERO post
#SR:- ZERO
#ASO :- 03
#STI :- 279
पदे आहेत.
🔶 महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त झाला की काय ???
महिला अत्याचारात अग्रेसर ,कायदा सुव्यवस्थेचे लक्तरे दररोज वेशीवर टांगले जात असताना ,कार्यरत पोलीस प्रशासनावर प्रचंड कामाचा ताण असताना जाहिरातीत चक्क #PSI च्या शून्य जागा??????
बाकी काही नाही तर निदान
विधिमंडळातील मारामारी संपवायला
तरी भरती ���रावी लागेल ना.
🔶 मा.मुख्यमंत्री महोदय
2024 जाहिरातीत #MPSC कडे पाठवलेले 441 PSI मागणीपत्रक
लाडक्या बहीण योजनेमुळे परत मागवून
त्याला 50% कपात करणारे गृहमंत्र्यांना
2025 साठी एकही PSI पद द्यावे वाटत नाही ???????????
🔶 महसूलमंत्री @cbawankule महोदय आपल्या खात्याला 2024 मध्ये दुय्यम निबंधक श्रेणी -1 /मुद्रांक निरीक्षक एकही पद नको होते.
2025 मध्ये पण भरती नकोच का ?
सलग दोन वर्षे #SR ZERO post??????
गोरगरीबांच्या आयुष्याचा खेळ मांडला तुम्ही सर्वांनी.
🔶 सहायक कक्षाधिकारी #ASO फक्त 3 जागा
( #MPSC कार्यालयासाठी फक्त )
@CMOMaharashtra ला सहायक कक्षाधिकाऱ्यांची गरज संपली की काय ???
इकडे pay scale S 14 वरून S -16 वर आणायचा व जाहिरातच काढायची नाही.
किती हा दुटप्पीपणा ???????
🔶 @AjitPawarSpeaks दादा
279 पदांची #STI जाहिरात आहे.
आम्हालाही कल्पना आहे की बिंदूंनामावालीनुसार मागणीपत्रक तयार होते.
परंतु इतिहासातील् ही पहिली जाहिरात आहे ज्यात 279 जागामध्ये Open General ,open Female ला चक्क
" शून्य " जागा.
2014 ते 2019 मध्ये #BJP ने अशा अनेक जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या
ज्यात जाणूनबुजून category ला वंचित ठेवून जास्तीत जास्त जागा ह्या open ला असायच्या
👉उदा:- 2016 मध्ये काढलेली 750 PSI
पदभरती
ज्यात open ला 566 जागा
OBC, NT C, NT D ला ZERO
शून्य जागा
( category वर फक्त अन्याय)
झ
👉 पण यावर्षी अन्यायाचा प्रवास खुल्या प्रवर्गाला शून्य जागावर येऊन थांबला.
बरं का,
@AjitPawarSpeaks दादा
काँग्रेस आघाडी सरकार व महाविकास आघाडी सरकार असताना पण बिंदूनामावाली प्रकार होताच ना.
तेंव्हा सर्वसमावेशक जाहिराती प्रसिद्ध होतात तर #BJP सत्तेत असताना हा प्रवास शून्यावर येऊन का थांबतो ?????
आणि हो दादा स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी हे किती वर्ष ऐकायचं
की वित्त विभागाने मंजुरी दिली नाही म्हणून ह्या जागा आल्या नाही,त्या जागा आल्या नाही ?????????
तूर्तास् इतकंच......
बाकी स्पर्धा परीक्षा उमेदवार अति अन्याय सहन केल्यावर काय करतात हे वेगळं सांगणं ��कोच.
धन्यवाद
@mieknathshinde
@maha_governor
@NANA_PATOLE @INCHarshsapkal
@atullondhe @INCMaharashtra
MPSCच्या विद्यार्थ्यांची आजची लढाई ही फक्त नोकरीसाठी नाही, तर न्यायासाठीची आहे. परीक्षा वेळेवर होत नाहीत, नियम सतत बदलले जातात, आरक्षणावर अजूनही गोंधळ आहे, आणि या सगळ्याचा फटका थेट मेहनती विद्यार्थ्यांना बसतोय. हजारो तरुणांचं आयुष्य फक्त प्रतीक्षेत जातंय ना स्थिरता, ना दिशा.
ही मुलं रस्त्यावर उतरली आहेत, कारण त्यांना फक्त ऐकून नकोय, उत्तर हवंय, कृती हवीये. परीक्षा प्रक���रिया पारदर्शक आणि वेळेवर व्हावी, आरक्षणावर एकदाच स्पष्ट निर्णय व्हावा, राज्यसेवेचा पेपर ४५ दिवस पुढे ढकलावा, MPSC Combined च्या जागा वाढवण्यात याव्या, आपलं सरकार पोर्टल बंद पडले आहे ते तत्काळ सुरू करण्यात यावे एवढंच मागणं आहे. पण जर यंत्रणेनं अजूनही डोळेझाक केली, तर ही शांत लढाई उद्या मोठा आवाज बनू शकते. आणि तो आवाज थांबवणं कोणाच्याही हातात राहणार नाही.
#MPSC #आंदोलन
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णय��चा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार ��हे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोग��ने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उच���ण्याची ��णि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्���ा जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
#MPSC राज्यसेवा 2024 ची मुख्य परीक्षा पुढे ढकलावी व Combine जागावाढ करावी या प्रमुख मागणीसाठी MPSC चे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
राज्यसेवा 2024 च्या मुख्य परीक्षेचा निकाल दोन वेळा लावला आहे,असे पूर्वी घडलेले नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून जावे लागले आहे.
सुधारित निकालात नव्याने समाविष्ट झालेले विद्यार्थी व तांत्रिक बाबींमुळे वेळ वाया गेलेल्यांना अभ्यासासाठी निय��ानुसार 45 दिवसांसाठी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
आयोगाने आणि शासनाने यातून मार्ग काढून योग्य तो निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis @mpsc_office @Drsuvarnas @AUThackeray @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP .
📍कंबाईन जागा वाढ साठी आणि राज्यसेवा पुढे जावी यासाठी रुपाली ताई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले आहे
📍आदरणीय ताईंना विनंती आहे की आंदोलनात पुढील तिन्ही मागण्यांचा समावेश करण्यात यावा
१) राज्यसेवा पुढे जावी
२) कंबाईन जागा वाढ
३) क्���र्क च्या मुलांना लवकरात लवकर जॉइनिंग द्यावी
📍ताई तुम्हीच नेतृत्व करावे ही तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची इच्छा आहे, तरच यामध्ये सरकार लक्ष घालून काही तरी तोडगा ��ाढेल कारण तुम्ही सरकार मध्ये आहात.
#combinejagavadh
#rajysevapostpone
#clerkjoining
@mpsc_office
@PawarSpeaks
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@supriya_sule
@RRPSpeaks
@MahebubShaikh20
MPSC Clerk 2023 | Advt No. 111/2023
▪️एकूण प्रक्रिया – 27 महिने
▪️Mains – 15 महिने
▪️Skill Test – 8 महिने
▪️Merit List – 2 महिने
Final Selection List अजूनही नाही!
एखाद्या भरती प्रक्रियेला इतका कालावधी लागणं हे अन्यायकारक आहे.
@mpsc_office आयोगाने याचं भान ठेवायला हवं, विद्यार्थ्यांच्या संय��ाचा आता अंत पाहू नये.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis,
@CMOMaharashtra, कृपया हस्तक्षेप कर���न हा प्रश्न तातडीने मार्गी लावा!
#MPSCClerk #DeclareFinalResult
मा.@mpsc_office#लिपिक_टंकलेखक_तात्पुरती_निवडयादी२०२३ जाहीर करायला काय अडचण तुम्हाला?
35 दिवस होऊन गेले पसंतीक्रम देऊन अजून तुम्हाला तात्पुरती यादी जाहीर करता य���ईना, ह��च काम उमेदवारांनी 4 दिवसात करून ठेवलं असत.
तुम्ही तर संस्था आहात मग का इतका वेळ लागत आहे ?
का इच्छा नाही तुमची?