@Adani_Elec_Mum We at Kamala Park, near Pranay Nagar, Vazira Naka, Borivali West, are facing a serious problem of partial outage many times in a day for last 4 days. Temporary solutions being done for your people. Please implement a permanent solution immediately.
@mybmcWardRC , @mybmc चार दिवस झाले, रस्त्यावरची गटारे तुडुंब भरून कमला पार्क इमारतीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत ते मैलायुक्त पाणी शिरते आहे. भयंकर दुर्गंधी सुटली आहे. आमच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास कोण जबाबदार? अजून पाऊस धड पडला नाही तोच ही अवस्था? ताबडतोब कार्यवाही व्हावी.
@Dev_Fadnavis , @CMOMaharashtra , @mieknathshinde नमस्कार. २१% वरून दंड १२% करून सोसायट्यांची वाट लावलीत साहेब. आधीच CHSL चालवणे जिकिरीचे झाले आहे त्यात आता फुकट्यांना प्रोत्साहनच दिले सरकारने.. छान .. ६ महिने पैसे दिले नाही तर अशांना तुरुंगवास तरी जाहीर करा..
@mieknathshinde नमस्कार. या बातमीनुसार आपल्या खात्याकडे ९मीटर रस्ता रुंदीची अट शिथिल करण्यासाठी जो प्रस्ताव पाठवला आहे तो कृपया कुठल्याही लाल फितीत न अडकवता तत्काळ मंजूर करून लाखो प्रामाणिक करदात्यांना दिलासा द्यावा. OC अभय योजना (एकदाची) आल्यावर ताबडतोब लाभ घेता येईल.
@SanjayRupadhyay@iGopalShetty नमस्कार.. बोरिवलीतील सोसायट्यांना OC मिळावे यासाठी आपल्याकडून मार्गदर्शन व सहाय्याची आवश्यकता आहे. तसेच बिल्डर्सच्या मनमानीमुळे थकलेल्या मालमत्ता करावरील दंडाची रक्कम माफ होणे अत्यावश्यक आहे. लाखो रुपये कसे भरणार? कृपया पुढाकार घ्यावा.
@AshwiniBhide मुंबई मनपा आयुक्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. BMC च्या मनमानी कारभारामुळे प्रचंड मनस्ताप भोगत असलेल्या लाखो मुंबईकरांची आशावादी नजर तुमच्यावर आहे. कृपया OC Amnesty scheme आणि Property Taxच्या अगम्य हिशेबाचा घोळ तातडीने सर्वात आधी मार्गी लावावा ही कळकळीची विनंती.
@CMOMaharashtra , @Dev_Fadnavis , @mieknathshinde@mybmc When BMC will issue the rules / policy for OC Amnesty scheme? We are getting confused due to the gap between Government announcements and silence of BMC on those announcements.
Kindly guide..
@mybmc@bmcmumbai@mybmcWardRC
मुंबईतील इमारतींसाठी गाजावाजा करत जाहीर झालेल्या OC amnesty scheme बाबत अधिकृत परिपत्रक कधी निघणार? शासकीय परिपत्रकात म्हटलेले ६ महिने कुठल्या तारखेपासून सुरू झाले/होणार?
@mieknathshinde@Dev_Fadnavis आपण कृपया लक्ष घालून हे काम मार्गी लावावे.
शिवाय, टोल वार्षिक पास काढल्यावर अर्जुनाली व घोटी येथे दोन्ही ठिकाणी ट्रिप मोजली जाते हे संपूर्णपणे बेकायदेशीर आणि अनैतिक सुद्धा आहे.
या दोन्ही गोष्टींमध्ये तत्काळ सुधार व्हायला हवी अन्यथा नाशिकला जाणाऱ्या सर्वांनी समृद्धी महामार्गावर बहिष्कार घालायचे आंदोलन उभारावे लागेल.
मुंबईहून नाशिकला जाताना समृद्धी महामार्गावर ₹.१६० टोल भरून परत घोटी टोल नाक्यावर ₹.१४५ भरावे लागणे हे कुठल्या नीतीत बसते? अर्जुनालीला प्रवेश झालेल्या गाड्यांना घोटीला पैसे लावणे हे योग्य आहे. ज्यांनी त्या रस्त्याने प्रवासच केला नाही त्यांना पैसे कसले लावता?