सदर तलावाच्या बाजूला निरमाल्या साठी कुठलीच सोय सुविधा नसल्या मुळे नागरिक निरमाल्य तलावत टाकतात. तसेच तलावतील ऑक्सिजन circulation पण चालू नाही त्यामुळे तलाववातील जीवांचे आरोग्य धोक्यात आले आहे.@TMCaTweetAway@TMCsmartcity@itsshyam85@sagar@DigiThane
अधिकारी महोदय
आपणास विनंती करत आहे की कासारवडवली तलाव गणपती आणि नवरात्रीचा निर्माल्यामुळे खराब झाला आहे . त्यामुळे तलावातील प्राणिजीवांचे आयुष्य धोक्यात येऊ शकतो . तरीही उचित उपाययोजना करून स्वच्छ करावा ही आपणस विनंती. @TMCaTweetAway@TMCsmartcity@itsshyam85